१०४ लेख

२८ सप्टेंबर १९०७ हा भगतसिंगांचा जन्मदिवस. अवघ्या २३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भगतसिंगांचे स्मरण त्यांच्या जन्माला ११०…

डिजिटल जगामध्ये कितीही नवीन तंत्रज्ञान आलं आणि एखादी गोष्ट तयार करणारा शोधणं मुश्कील होऊन बसलं तरी त्याचे “फूटप्रिंट”…

माणसाच्या पेशीतून माणूस जन्माला येतो. अशा माणसाची आपल्याला सवय आहे, तोच माणूस आपल्याला आजवर माहित आहे. आता धातूचे तुकडे…

जगाच्या इतिहासामध्ये, किनारी भाग हे त्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी, व्यापार-उदीमासाठी मुख्य बिंदूमानले जातात.…
3 जानेवारीस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रातील सत्यशोधकांनी सावित्रीबाई फुले यांच्या…

ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला की ऊसतोड कामगारांचे तांडे आपापले कोयते घेऊन पोराबाळांसह निघतात. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील…
दोन्ही बाजूने चिंचोळया, अंधार्या झोपड्यांची रांग, मध्ये छोटीशी गल्ली, गल्ली म्हणजे एक उघडे, वाहते गटार, त्या गटाराच्या…

राजकीय प्रचारासाठी सिनेमांचा वापर करणारे मोदी काही एकटे नाहीत. हिटलर सत्तेत आल्यावर त्याचा प्रचार मंत्री गोबेल्सने तर…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना सांस्कृतिक संघटना असल्याचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात राजकारणात हस्तक्षेप करणारी…

पु. भा. भावे ते द. मा. मिरासदारांसारखे जातीस्त्रीदास्यसमर्थक बहुजनांची टिंगलटवाळी करणारे, टुकार लेखक संमेलनाचे अध्यक्ष…

गेल्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायींची देखभाल करण्यासाठी ०.५ ते २ टक्क्यांपर्यंत…
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये गायीच्या नावाखाली हिंसा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. अखलाख, जुनैद यांना गोमांस…
या नंतरच्या काळात महाराष्ट्र राज्याला महिला धोरण असते याचाच जणू विसर पडला आहे की काय अशी शंका निर्माण होते. उलट २००७…

आंबेडकरी चळवळ म्हणजे “महारांची चळवळ” अशी संकुचित व्याख्या इथल्या जातीवादी व्यवस्थेने केली आहे. आणि या मांडणीला…
करकरे यांचा मृत्यू मात्र २६/११ च्या हल्ल्यामध्ये अत्यंत दुःखदायी होती. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये वापरलेली मोटार…
फॅसिस्ट पक्ष ,संघटना सरकारे आणि फेक न्यूज यांचा परस्परसंबंध ही काही अलीकडेच समोर आलेली बाब नाही , हा संबंध जुनाच आहे .…
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा सुरक्षा प्रश्नाबद्दल दृष्टिकोन : सव्वीस नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला हल्ला हा…

नुकतेच आपण बलीप्रतीपादेच्या आणि भाऊबीजेला मंगल कामना केली होती इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो! पण आपली कामना सफल झाली…
‘युवल नोह हरारी’ ह्या इस्रायली इतिहासकाराचे ‘21 Lessons for the 21st Century’ हे पुस्तक बेस्टसेलर ठरते यात नवल नाही.…
ब्रिटीश वसाहतवादानंतर या साध्वी आणि योगींचा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात सुळसूळाट झालेला दिसतो. ज्या ठिकाणी जमिनीचे…
डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या निवडीवर प्रतिक्रिया देताना आणखी एक विधान केलं आहे, ते म्हणजे, ‘संमेलनाने साहित्याला दिशा…
ही सगळीच कारवाई अतिशय गुप्ततेत व वेगाने पार पाडण्यात आली. सी बी आय मधील जॉईंट डायरेक्टर एम नागेश्वर राव यांना सी बी आय…

धार्मिक-जातीय दंगली या आपल्या राजकारणाचा दुर्दैवी भाग राहिल्या आहेत. भारताच्या फाळणीनंतर झालेल्या दंगलींनी तर देशाला…
अन्नपूर्णादेवींचे वादन ऐकण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्या ‘सूरबहार’ वाजवत असत. हे वाद्य म्हणजे रुदवीणेचे धाकटे भावंड.…
भारतातील स्त्रीवादी चळवळ ही केवळ शोषित-वंचित महिलांच्या अत्याचारांपुरती मर्यादीत राहिली आणि त्यामुळे मध्यम आणि उच्च…
आता अयोध्या प्रकरणामध्ये आदेश सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने जमिनीची तीन भागांमध्ये विभागणी…
गांधीबाबांची साफसफाई ही अशी आहे. त्यांना फक्त जमिनीवरची घाण दिसत नाही तर डोक्यातील पण दिसते आणि जिथे जिथे घाण दिसते…

गांधींना आत्मसात करून आम्हीच त्यांचे खरे वारस हा भ्रम लोकांमध्ये पसरवून संघ एकीकडे गांधींचे क्षुल्लकीकरण करतोय तर…

भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. जानेवारी १, २०१८ ला भीमा कोरेगाववरून परतणाऱ्या हजारो…

संयुक्त राष्ट्र संघटनेने मंजूर केलेल्या घोषणापतत्रानुसार सर्वांना घरे देण्याची योजना शासनाने घोषित केली आहे. ग्रामीण…

शीतयुद्ध संपायच्या आसपास, ‘साम्यवादाचा पाडाव म्हणजे भांडवलशाही, खुला व्यापार आणि उदार लोकशाही राजकीय व्यवस्था यांना…
गेल्या महिन्यांत झालेल्या पाकिस्तानमधील निवडणुकांवर साऱ्या जगाचं लक्ष लागून राहीलं होतं. त्यातील राजकारणावर, राजकीय…
आंतरराष्ट्रीय दौ-यावर (ऑगस्ट 2018) गेलेल्या राहुल गांधी यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटर्जिक स्डडीज येथे…

वर्तमान बी.जे.पी. शासीत केंद्र व राज्य सरकारांनी गेली कैक दिवसांपासून ज्या तर्हेने कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली…

हा लेख लिहायला सुरवात करण्याआधी मी गुगलला भेट दिली, दोन गोष्टींसाठी. एक: हाऊस ऑफ कार्ड्स या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय…
अमेरिकेला जाऊन ती अकॅडेमिक यश आणि विद्यापीठीय विश्वात बख्खळ पैसा कमवू शकली असती. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत तज्ञ…

चाणक्य उर्फ कौटिल्य हा आजच्या राजकर्त्यांचा आदर्श असल्यामुळे, त्याने प्रतिपादित केलेली कुटील, अनैतिक व विधीनिषेधशून्य…
आतापर्यंत भारत हा एक विशाल हृदय असलेला देश होता. शरणार्थी म्हणून आलेल्या लोकांना त्याने कधीच निराश केलं नाही. आम्ही…
भगतसिंग क्रांतिकारक होते. ते दहशतवादी असल्याचा अपप्रचार करणाऱ्यांसाठी त्यांनी आधीच लिहून ठेवलं होतं की, “मी दहशतवादी…

‘घोटाळा’ आणि ‘गुन्हा’ यात फरक काय असतो? ….तर ‘घोटाळ्या’ची नि:पक्ष व न्याय्य पद्धतीनं चौकशी होऊन पुरावे हाती आल्यावर…
भारत ही संकल्पना जपताना देशामध्ये सध्या नागरिकांचे हक्क, मानवी हक्क आणि समाजामध्ये सातत्याने वाढणारी भीती याची मांडणी…

मुंबईला अतिवृष्टीने झोडपल्याची आणि अभूतपूर्व, तरीही अपेक्षित अशा या वर्षावाला तोंड देण्यात अपयश आल्याची ही कितवी वेळ…

फुटबॉल आणि राजकारण यांची चर्चा राष्ट्रवाद, व्यावसायिक फुटबॉल आणि जागतिकीकरण, वर्ण-वंशवाद, निर्वासित खेळाडू, टीव्ही आणि…
साध्वी, पुरोहित आणि असीमानंद यांना जामीन मिळाला. स्वामीने दहशतवादीकृत्याची संपूर्ण आखणी मॅजिस्ट्रेट समोर कबूल केली आणि…
प्रत्येक पावसाळ्यामध्ये रस्त्त्यांवर पडणारे खड्डे हा मोठा विनोद झाला आहे. या खड्ड्यात पडून माणसं मरतात. पण मराठी…
अमेरिकेमध्ये विशेषतः दक्षिण भागात काळ्या वर्णाच्या लोकांना काहीही कारण नसताना दगडाने ठेचणं, फाशी देणं, जीवंत जाळणं असे…
इथे घराबाहेर पडल्यावर गू, घाण, खड्डे यांना हूलकावण्या देत, कसाबसा ट्रेनचा दांडा एका हाताने धरून वाटेतल्या खांबाना डोकं…
यावेळी घेतलेला प्लॅस्टीक बंदीचा निर्णयही तसाच घिसडघाईने आणि कोणताही सारासार विचार करून घेतलेला नाही. प्लॅस्टीकचा वापर…

संघाच्या ‘स्टेज’वर जाण्याला एक मोठी पार्श्वभूमी आहे. 1990 नंतर तर समरसता मंच वगैरे ठिकाणी जाणार् ‍ या…
पुण्याच्या मेळाव्यात पवार यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत केले गेले. पवार यांनी नेहमीप्रमाणे ती पगडी घालून घेतली.…

औरंगजेब हा क्रूर, हिंदूंचा छळ करणारा, त्यांच्यावर जिझिया कर लादणारा, हालहाल करून संभाजी राजांना मारणारा म्हणून भारतीय…
भिडे त्यांच्या भाषणातून नेमके कोणाला हत्ती आणि कोणाला कुत्रा म्हणतात? खरेतर भिडे काही संविधानाचे साधे अभ्यासकही नाहीत.…

स्वातंत्र्य चळवळीशी कसलाच संबंध नसलेल्या खरं तर स्वातंत्र्य आंदोलनाला घातक अशा जातीयवादी राजकारण करून ब्रिटिशांच्या…

अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ब्रिटीशांनी ‘काळ्या पाण्याची’ सजा देऊन अनेक स्वातंत्र्यवीरांना डांबले होते. अशा जवळपास…
परवडणाऱ्या घरांची व्याख्या काढून टाकण्यात आली आहे – “परवडणारी घरे” म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट,…

त्यानंतर पुष्प शर्मा रेडियो मिरचीच्या पाटणा ऑफिसमधील तीन अधिकाऱ्यांना भेटला. त्यापैकी रेडियो मिरची पटना चे प्रमुख प्रभू…

निवड झालेले प्रशिक्षणार्थी आज मसुरीतील अकादमीत मूलभूत प्रशिक्षणसाठी जातात, तेव्हाच त्यांना आपण कोणत्या सेवेत जाणार हे…
मूळात जैन आणि बौद्ध धर्माचं अहिंसेचं तत्त्वं हे जेवणासाठी होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीविरोधात कधीच नव्हतं. यज्ञामध्ये…
कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भले भाजपचा विजय झाला असेल पण त्यासाठी त्यांना जनरल थिमैय्या आणि जनरल करिअप्पा यांना…
नुकतेच (मे २०१८) अलिगड मुस्लिम विद्यापीठाने भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या…

सध्या महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन आणि नाम फाऊंडेशन या संस्था खेड्यात विकास कामं करत आहेत. पैकी पाणी फाऊंडेशन सध्या जरा…
चांगल्या वाहतूक साधनांची गरज प्रत्येक मोठ्या शहराला असते. आपल्याला मुंबईसाठीही चांगल्या वाहतूक साधनांची गरज आहेच पण…
राज्य सरकारने मंजूर केलेल्या २०३४ च्या विकास आराखड्याचे (DP 2034) उड्डाण सुरक्षितपणे व्हावे यासाठी सरकार मुंबईच्या…
१९८९ मध्ये बर्लिन भिंत आणि पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटी कोसळल्या. गोर्बाचेव्ह यांच्या पेरेस्त्रोईका आणि…

त्रिसदस्य समितीने बडतर्फीस अनुकूल असा एकमुखी अहवाल दिलाच तरीही तो तसाच अमलात आणता येत नाही. तो अहवाल सदनासमोर ठेवून…
विप्लव देब यांचं वक्तव्यं हसण्यावारी नेलं तरी त्रिपुरामधल्या विद्यार्थ्यांना या विचारांचं शिक्षण दिलं जाणार असेल तरी ती…
लगता नही है दिल मेरा उजडे दयार में किस की बनी है आलम ए ना पाएदार में कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें इतनी जगह कहाँ…
पुढील वर्ष म्हणजे 2019 हे महात्मा गांधींचे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष आहे. केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर हे वर्ष…

आसारामसारखे बुवा-बाबा हे भारतीय समाजामध्ये कायम अध्यात्माच्या नावाखाली धर्म आणि राजकीय व्यवस्था यांचा पुरेपूर वापर करून…

माजी रॉ प्रमुख व्ही बालचंद्रन यांनी खास राईट अँगल्सच्या वाचकांसाठी केलेले मक्का मस्जिद व तत्सम खटल्यांचे विश्लेषण -…

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार असे सर्व हल्ले हे बेकायदा आणि असमर्थनीय आहेत. हे राष्ट्राच्या सार्वभौमत्वावरचे हल्ले आहेत.…

एकूण ज्या प्रकारे सांप्रदायिक हिंसेचे उघड निलाजरे समर्थन सुरु झालय ते या देशात प्रथमच घडतंय. नरेंद्र मोदी व अमित…

शिवसेनेच्या ‘सामना’या वृत्तपत्रानं तर करकरे यांच्यावर, त्यांच्या पत्नी व मुलांवर गलिच्छ, निरर्गल टीका करण्याचा चंगच…

मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारानं ‘आदिवासी धोरण’ ठरवलं असून बकरवालांना जंगल जमिनीवरून हटवू नये, असे आदेश पोलिस व महसूल…

खरंतर कोण संघाचा सभासद होता वा आहे हे जर संघाची तसे जाहीर करण्याची इच्छा नसेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवही सांगू शकणार…

दिवारमध्ये अमिताभ बच्चन हेच केंद्रीय भूमिकेत असले तरी सिनेमा कुठेही त्यांच्या स्मगलिंग वा चोरीचे उद्दातीकरण करत नाही.…
अगदी आक्रमक हिंदुत्ववादी अशा शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेल्या राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यानेही देशभरात दंगे घडवून…

प्रश्न आहे तो, बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या केलेल्या चिकित्सेचे काय करायचे याचा ! हिंदू धर्माची चिकित्सा करताना…

तर मुरेसन व त्याच्या चमू ने गौतम बुद्ध नगर या लोकसभा मतदार संघातील जवार या विधानसभा मतदार संघात, जिथे शर्माना…
२०१३ साली चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने एक पत्रक प्रकाशित केले. ते डॉक्युमेंट नाईन या नावाने ओळखले जाते. या पत्रकात…
देशामध्ये जिथे जिथे भाजपचं सरकार आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीने अभ्यासक्रमाचं भारतीयीकरण करण्याच्या…

साम्राज्यवाद हा भांडवलशाहीची परमोच्च स्थिती आहे’ हे मांडणारा लेनिनचा प्रबंध प्रख्यात आहे. तत्कालीन मक्तेदारी भांडवल आणि…

प्रश्न आहे तो लेनीनचा पुतळा तोडल्याने आनंद व्यक्त करणारे याच कालावधित काय करत होते? ते देशातील ब्रिटीशविरोधी कुठल्या…

गंमत अशी आहे की तेथे जाऊन स्थिरस्थावर झालेली ही भारतीय मंडळी, जगातील एका अतिशय प्रगत देशात रहातात. टोकाचे…
अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर…

१९८० च्या दशकापासून भाजपने रामायण आणि राम या दोन प्रतिकांचा वापर करत बहुजन हिंदूंना हिंदुत्वाकडे वळविण्यासाठी जोरदार…

झिया उल हक ने अस्माला संपविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. झियाची एक खासियत होती. हा लष्करशहा सर्वच पाकिस्तानी संस्थांचा…
आजवर जी काही प्रगती झाली त्याचे श्रेय \"संस्थात्मक पायाभरणी\" च्या खात्यावर जमा होते. परंतु अशी संस्थत्मक पायाभरणी…
जगात दोन तर्हेच्या सार्वजनिक आरोग्य योजना आहेत. एकात सरकार इस्पितळे, त्यासाठीची सामग्री खरेदी करते, आरोग्य सेवेचे जाळे…

सोहराबुद्दीन, कौसरबी आणि तुलसीराम प्रजापती यांच्या खुनाचा खटला सुरूच आहे. कारण त्यांचे एन्काउंटर झालेच नव्हते, गुजरात…

हा सिद्धांत चुकीचा असू शकेल, विज्ञान जगतात आजही या सिद्धांताचे खंडन करणारे नवीन नवीन संशोधन होतच आहे, जेव्हा पुरेसे…

असं मानून चालूया की चळवळींचा दबाव नसतानाही लोकशाही संस्था आणि लोकशाही वाचवण्याच्या निखळ हेतूने न्यायाधीश समोर आले .हे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इतर सुडो सेक्युलर पक्षांना २०१४च्या निवडणुकीत चारी मुंड्या चीत करून या देशात…
वस्तुत: या चर न्यायमूर्तींनी ज्या मुद्याकडं अंगुलनिर्देश केला आहे, त्यांचा सरळ मतितार्थ असा आहे की, विद्यमान सरकारला…

केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेकांना माज आल्याची उदाहरणे गेल्या एकदोन दिवसांत प्रकर्षाने पुढे आली. एक केंद्रीय मंत्री…

२०१७ च्या सुरुवातीला नोटबंदीच्या पार्श्वभूमीवरदेखील मिळवलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा विजयाने भाजपचा उधळलेला वारू वर्ष…

अशोक चव्हाण यांच्यावर ‘आदर्श’ प्रकरणात खटला चालविण्याची महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दिलेली परवानगी मुंबई उच्च…

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणे आता जवळपास सुरूच झाले आहे. शेवटचे दीड वर्ष हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या दृष्टीने रसद…

गुजरात निवडणुकीत इ व्ही एम मध्ये अफरातफर ?
आदित्य निगम यांच्या बोल्शेविक क्रांतीवरील आख्यानाच्या निमित्ताने प्रा. आदित्य निगम यांचा ‘वायर’ मध्ये काही…

(स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंडन ,यांनी नचिकेत कुलकर्णी यांस निमंत्रित केले असून येत्या ९ नोव्हेंबरला नचिकेत…
बुलेट ट्रेन

खोले बार्इंच्या तक्रारीतील शब्दन्शब्द ब्राह्मण्याच्या अहंगंडाने ओतप्रोत भरलेला आहे. त्या तक्रारीत सुवासिन असा शब्द त्या…
मराठी चित्रपटांतून मराठा समाजाचा पाटील किंवा सरपंच ज्या प्रकारे क्रूर, बलात्कारी व भ्रष्ट दाखवलाय तीच मराठा समाजाची खरी…
ही साइट वाचकसंख्या समजून घेण्यासाठी कुकीज वापरते. गोपनीयता धोरण