राईट अँगल्स
राम पुनियानी
लेखक

राम पुनियानी

लेखक हे गेली अनेक वर्षे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असून सेक्युलरिझमच्या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांची कम्युनल पॉलिटिक्सः फॅक्ट्स वर्सेस मिथ्स, गॉड पॉलिटिक्स, फॅसिझम अॉफ संघ परिवार, रिलिजन, पॉवर अॅण्ड व्हायलंस अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

७ लेख

दोन निकालांची गोष्ट: आशिया बिबी आणि शबरीमाला
सामाजिक

दोन निकालांची गोष्ट: आशिया बिबी आणि शबरीमाला

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ३१ अॉक्टोबला आशिया बिबीची धर्मद्रोहाच्या  आरोपांमधून मुक्तता केली. फाशीची शिक्षा…

राम पुनियानी · १३ नोव्हेंबर २०१८
गुजरात २००२ दंगलींचे सत्य
विशेष

गुजरात २००२ दंगलींचे सत्य

धार्मिक-जातीय दंगली या आपल्या राजकारणाचा दुर्दैवी भाग राहिल्या आहेत. भारताच्या फाळणीनंतर झालेल्या दंगलींनी तर देशाला…

राम पुनियानी · २३ ऑक्टोबर २०१८
दलित कार्यकर्ते नक्षलवादी कसे ?
विशेष

दलित कार्यकर्ते नक्षलवादी कसे ?

भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. जानेवारी १, २०१८ ला भीमा कोरेगाववरून परतणाऱ्या हजारो…

राम पुनियानी · २८ सप्टेंबर २०१८
मुस्लिम ब्रदरहूड आणि हिंदू ब्रदरहूड
विशेष

मुस्लिम ब्रदरहूड आणि हिंदू ब्रदरहूड

आंतरराष्ट्रीय दौ-यावर (ऑगस्ट 2018) गेलेल्या राहुल गांधी यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटर्जिक स्डडीज येथे…

राम पुनियानी · १४ सप्टेंबर २०१८
आज भारतात शांततेचा प्रसार कसा करायचा?
राजकारण

आज भारतात शांततेचा प्रसार कसा करायचा?

आपण अशा काळातून जात आहोत, जिथे समाजातील दुर्बल घटक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्धचा द्वेष प्रचंड मोठ्या प्रमाणात…

राम पुनियानी · १८ जुलै २०१८
जिनांचे भूत !
विशेष

जिनांचे भूत !

नुकतेच (मे २०१८) अलिगड मुस्लिम विद्यापीठाने भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या…

राम पुनियानी · १२ मे २०१८
आंबेडकरांच्या फोटोला हार घालून सन्मान होईल का?
सामाजिक

आंबेडकरांच्या फोटोला हार घालून सन्मान होईल का?

यावर्षी १४ एप्रिलला भीमराव आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त देशभर मोठ्या उत्साहात अनेक कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये…

राम पुनियानी · ८ मे २०१८