fbpx
Author

नचिकेत कुलकर्णी

Browsing

अटल बिहारी वाजपेयींचे मूल्यमापन हा या लेखाचा हेतू नाही , त्यांच्या गुणगानात वाहून गेलेल्या उदारमतवादी पुरोगाम्यांच्या गफलती गैरसमजुती दाखवून देणे हादेखील नाही। मात्र उदारमतवादी पुरोगामी (आणि काही डावे म्हणवून घेणारे सुद्धा!)अटलप्रशस्ती का करत आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न ह्या लेखात करायचा आहे। ढोबळमानाने पुरोगाम्यांच्या अटलप्रशस्तीच्या दोन तऱ्हा…

त्रिपुरा निवडणुकीनंतर - डाव्यांपुढे नवी आव्हाने.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सलग २५ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव करून भारतीय जनता पक्ष-इंडिजिन्स पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या आघाडीने राज्यात ४३ जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. डाव्या आघाडीला ४५% मते मिळाली तरी जागा मात्र १६ आहेत. देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी ख्याती मिळवलेले कॉ.…

अँड्रिया : ज्या राष्ट्रात नायक पैदा होत नाहीत ते राष्ट्र खरोखरच दुर्दैवी आहे. गॅलिलिओ : नाही अँड्रिया, ज्या राष्ट्रांना कायम नायकाची प्रतीक्षा असते, ती खरी दुर्दैवी आहेत. ( बर्टोल्ट ब्रेख्तच्या ‘लाईफ ऑफ गॅलिलिओ’ या नाटकातील संवाद ) सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांशी असलेले मतभेद…

गुजरातच्या निवडणुकांचे मतदान पार पडले आहे आणि निकालांची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीदरम्यान दिसून आलेली एक लक्षणीय बाब म्हणजे कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला जोमदार आणि सुनियोजित प्रचार. इतक्या हिरीरीने राहुल गांधी प्रचारात उतरल्यामुळे आणि तथाकथित गुजरात मॉडेल – विकास-अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर आत्मविश्वासाने प्रधानमंत्री…

(स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंडन ,यांनी नचिकेत कुलकर्णी यांस निमंत्रित केले असून येत्या ९ नोव्हेंबरला नचिकेत याच विषयावरील विस्तृत निबंध तेथे सादर करणार आहेत.) ७ नोव्हेंबरच्या दिवशी बोल्शेविक क्रांतीची शंभर वर्षं पुरी होत आहेत. मार्क्सवादी इतिहासकार एरीक हॉब्सबॉम यांनी विसाव्या शतकाचे वर्णन age of extremes असे…

जातीअंताची वैचारिक भूमिका आणि डाव्या संघटनांच्या नेतृत्वाचे जातिय/सामाजिक चरित्र ( caste character ) हा एकंदरच भारतीय डाव्या चळवळीला भेडसावणारा प्रश्न आहे आणि jnu त्याला अपवाद नाही , (किंबहुना उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचा मुद्दा बॅकसीट वर राहिल्यामुळे ,जे एन यु सारख्या विश्वविद्यालयात इंग्रजी भाषक जातवर्गीय अभिजनवादाचा अंतःप्रवाह कायमच राहिला आहे…

समाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे कारण प्रश्न केवळ फॅसिझमविरोधी लढाईत दगा  देण्याचाच नाही.  संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचे योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर  दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष /आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा…

अधिक खोलात जाऊन पाहिलं तर उंच गोरी बुद्धिमान पोरं तयार करणं हे असल्या कार्यक्रमामागचं खरं उद्दिष्ट नाहीच – वंशवादी -वर्चस्ववादी मूल्ये समाजात पेरणे , सामाजिक विषमता नैसर्गिकच असल्याची धारणा रुजवणे हे एकंदर संघपरिवाराचेच जे मूळ उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठीचेच एक पाऊल म्हणून या गर्भ संस्कार कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे .…