Author

डॉ अमर जाधव

Browsing

भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईला यावर्षी दोनशे वर्ष पूर्ण झाली. गेली दहा वर्षे भीमा कोरेगावला जमणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दरवर्षी वाढ होतच आहे, यंदा दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होणार हे उघड होते, त्यातच सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या (गोवंश-हत्याबंदि, दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि संविधान बदलण्याच्या वल्गना) दलित विरोधी पावलांनी…

मराठी चित्रपटांतून मराठा समाजाचा पाटील किंवा सरपंच ज्या प्रकारे क्रूर, बलात्कारी व भ्रष्ट दाखवलाय तीच मराठा समाजाची खरी प्रतिमा समजून माध्यमांतून या मोर्चाविषयी लिखाण होतंय. वास्तवातला पाटील, देशमुख आज गांजलेला आहे, शेती पिकत नसल्याने तो हलाखीत आहे, तो सावकार नाही तर सावकाराच्या पेढीवर व्याज भरणारा आहे हे समजून…

विल्यम शेनस्टोन नावाचा ब्रिटीश कवी म्हणायचा कि “ वेडे लोक हे एकामेकांना घट्ट पकडून असतात अन हुशार लोकांत सतत काहीना काही मतभेद असतात” काँग्रेस पुरेशी पुरोगामी नाही म्हणुन आधी कम्युनिस्ट बाहेर पडले मग समाजवादी, त्याचवेळी काँग्रेस पुरेशी उजवी नाही म्हणुन धर्मकेंद्रित राजकारण करू पाहणारे काही लोकही तिथून बाहेर पडले.…