२८ सप्टेंबर १९०७ हा भगतसिंगांचा जन्मदिवस. अवघ्या २३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भगतसिंगांचे स्मरण त्यांच्या जन्माला ११० वर्षे होत असतानाही केले जाते, याचे कारण भगतसिंग क्रांतिकारक आंदोलनाचे नेते होते…
मराठी टीव्ही क्षेत्रामध्ये अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “मुलगी झाली हो” मधून अचानक काढून टाकल्याने गेला आठवडाभर मराठी प्रसार माध्यमे आणि सोशल मिडियावरील मराठी भाषकांमध्ये…
डिजिटल जगामध्ये कितीही नवीन तंत्रज्ञान आलं आणि एखादी गोष्ट तयार करणारा शोधणं मुश्कील होऊन बसलं तरी त्याचे “फूटप्रिंट” राहतातच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या आठवड्यात कायदेतज्ज्ञ असलेल्या ब्रिटिश…
माणसाच्या पेशीतून माणूस जन्माला येतो. अशा माणसाची आपल्याला सवय आहे, तोच माणूस आपल्याला आजवर माहित आहे. आता धातूचे तुकडे विणून माणूस तयार होतोय आणि त्या माणसाचं काय करायचं…
जगाच्या इतिहासामध्ये, किनारी भाग हे त्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी, व्यापार-उदीमासाठी मुख्य बिंदूमानले जातात. त्यातूनच स्थलांतर आणि उपजीविकेचे ते प्रमुख केंद्र बनत गेले. विशेषतः आशिया आणिआफ्रिका खंडामध्ये अनेक भाग…
संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ४ व ५ डिसेंबररोजी मविप्र समाज संस्थेचे केटीएचएम महाविद्यालय येथे होणार आहे. म. ज्योतिरावफुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा…
नरेंद्र मोदी असू देत वा मनमोहन सिंह किंवा नरसिंह राव अथवा अटलबिहारी वाजपेयी,यापैकी कोणाताही नेता पंतप्रधान असताना त्याच्या सरकारनं आर्थिक सुधारणांचा विषय काढला की, राजकीय रण माजणं, हे…
अलीकडच्या काळात दोन प्रसिद्ध आणि बोलक्या (vocal या अर्थी) सार्वजनिक काका-मामांमध्ये (public figures) एक जुना वाद नव्याने रंगला होता. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण आणीबाणी, जनता पक्ष अशा व्यक्ती…
जॉर्ज फर्नांडिस हे व्यक्तिमत्व महाभारतातल्या कर्णासारखं किंवा बर्बरिकसारखं म्हणता येईल असं. किंवा ग्रीक शोकांतिकेतील व्यक्तिरेखेशी तुलना करायची झाल्यास होमरच्या इलियाड या महाकाव्यातील आकिलीससारखं होतं. प्रचंड ऊर्जा असलेला व…
चंडिकादास अमृतराव उर्फ नानाजी देशमुखांना भारतरत्न मिळाल्याचा संघ परिवाराला आनंद होणं स्वाभाविक आहे. खरंतर ९० वर्षांच्या संघाच्या कामाला संपूर्ण बहुमतात आलेलं सरकार हेच सर्वाधिक गोमटे फळ आहे. भारतरत्न…