fbpx
Author

निळू दामले

Browsing
बेलफास्ट १९६९: प्रोटेस्टंट वि. कॅथलिक

यंदाच्या (२०२२) ऑस्कर स्पर्धेत बेलफास्ट ७ नामांकनं घेऊन उतरला आहे. चित्रपट देखणा आहे. काळ्या पांढऱ्या रंगात आहे. काळा पांढरा रंग आणि १९६९ सालचं कथानक या जुळणीमुळं जुन्या आठवणींमधे प्रेक्षक गुंततो. भरीस भर म्हणून व्हॅन मॉरिसन यांचं संगीत आणि त्यांनी म्हटलेली गाणी आहेत. काळ, संथपणा, जगण्याची कोरियोग्राफी, भूतकाळात रमणं…

"न्यू यॉर्ककर"ची कथा सांगणारा "फ्रेंच डिस्पॅच"

न्यू यॉर्कमधून न्यू यॉर्कर नावाचं साप्ताहिक निघतं. त्याचा पहिला अंक १९२५ साली निघाला होता. या साप्ताहिकाचे वर्षाला एकूण ४७ अंक निघतात. एका अंकाची किमत १२ डॉलर असते. कटकट न करता लोक अंक विकत घेतात, कोणी सबसिडी मागत नाही की किंमत कमी करा अशी मागणी करत नाही. १२ लाख…

‘आय एम युवर मॅन’ जर्मन सिनेमा 2021

माणसाच्या पेशीतून माणूस जन्माला येतो. अशा माणसाची आपल्याला सवय आहे, तोच माणूस आपल्याला आजवर माहित आहे. आता धातूचे तुकडे विणून माणूस तयार होतोय आणि त्या माणसाचं काय करायचं असा प्रश्ण मानवजातीसमोर पडला आहे. धातूचे तुकडे जोडून तयार केलेला माणूस म्हणजे रोबॉट. धातूच्या तुकड्यांची विविध इंद्रियं, त्या इंद्रियांचं व्यवस्थापन…

Jai Bhim + Justice Chandru. Courtesy - livelaw.in

“जयभीम” या चित्रपटानं धम्माल केलीय. समीक्षकांची दाणादाण उडवून दिलीय. पेपर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतल्या लोकांनी त्याला पाच पैकी साडेतीन ते चार गुण दिलेत. कोणीही पाच गुण दिलेले नाहीत. म्हणजे चित्रपट चांगला आहे पण उत्तम नाही असं त्यांचं मत पडलंय. याचा अर्थ चित्रपट कलेच्या कसोट्यांवर काहीसा कमी पडलाय. पण करोडो…

Economic Package - Modi & Sitharaman

निर्मला सीतारामन यांनी शेती व शेतकरी विकासासाठी काही योजना आणि तरतुदी जाहीर केल्या आहेत. त्यांचं नेमकं स्वरूप कळणं अवघड आहे. कारण त्यात भविष्यातल्या योजना कुठल्या आणि सध्या प्रस्तावीत कुठल्या आणि सध्या चालू असलेल्या कुठल्या त्याचा पत्ता लागत नाही. सगळाच धोळ आहे. एकाद दोन विशिष्ट धोषणांचा विचार करणं शक्य…

सध्या महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन आणि नाम फाऊंडेशन या संस्था खेड्यात विकास कामं करत आहेत. पैकी पाणी फाऊंडेशन सध्या जरा जास्त गाजतय. त्याचं कारण आमिर खान हे चित्रपट कसबी कलाकार प्रदर्शनाचं आणि मार्केटिंगचं कौशल्य वापरून विषय गाजवत आहेत. त्यांना टाटा, अंबानी इत्यादींचा पाठिंबा आहे. त्या मानानं नाम फाऊंडेशनचे नाना…