fbpx
Category

कला

Category
कला

पुस्तकांवर बंदी घालणं, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला आणि गायकांना विरोध करणं या गोष्टी भारतामध्ये नवीन नाहीत. सलमान रश्दी यांच्या ’सॅटॅनिक वर्सेस’ या पुस्तकावर बंदी घातलेली आपण पाहिली आहे भारत-पाक…

Keep Reading
कला

प्रहार हा नाना पाटेकर दिग्दर्शित व अभिनीत १९९१मध्ये प्रदर्शित झालेला एक उत्तम चित्रपट. सैनिकांना किती खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते, त्यातूनच ते कसे कणखर बनतात ते ह्यात दिसते. मात्र…

Keep Reading
कला

आपल्याकडे फोटो हा सामन्य माणसांच्या आयुष्यातला दुर्मिळ क्षण होता हे आता कदाचित सांगूनही खरे वाटणार नाही. कारण आजमितीला लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांकडे मोबाईल आहे, आणि हा मोबाईल…

Keep Reading
कला

मेरी जमिन मेरे अधिकार को ही छीनना अगर तेरा और तेरे भगवान का धर्म है ,,… तो में तुझे और तेरे भगवान को भी नही छोडुंगा !!!! -…

Keep Reading
कला

अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा होती. कृष्णवर्णीय लोकांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत असे. प्रेसिडेंट लिंकन यांनी १८६५ साली घटनादुरुस्ती करून ही प्रथा निकालात काढली. पण त्यांना त्यासाठी प्रचंड विरोध सहन…

Keep Reading
कला

पाश्चात्य देश हे आधुनिक विचारसरणीचे असा समज सहसा असतो, पण धार्मिक बाबतीत तिथेही कट्टरता असते. आयर्लंड इथे स्त्रिच्या जीवाला थेट धोका असल्याशिवाय गर्भपात हा गुन्हा मानला जातो व…

Keep Reading
कला

डाल्टन ट्रम्बो हे हॉलिवूडचे जुन्या पिढीतील एक नामवंत चित्रपटकथा व पटकथाकार. १९३६ ते १९७३ इतकी त्यांची प्रदीर्घ कारकिर्द. अनेक महत्वाचे गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. रोमन हॉलिडे, द…

Keep Reading
कला

अमेरिका हा मुक्त भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा देश आहे,  त्यामुळे तो कम्युनिस्ट विचासरणीच्या विरोधात असणार यात नवल नाही.  तथापि १९४० आणि १९५०च्या दशकात अमेरिकेत कम्युनिस्ट विरोध अतिशय टोकाला (Paranoid) गेला. त्याकाळात तिथे सत्ताधारीवर्गाने कम्युनिस्ट असल्याच्या केवळ संशयावरून हजारो व्यक्तींचा छळ केला. कम्युनिस्टांशी कोणाचे लागेबांधे आहेत, कोण विघातक कारवाया करत आहे, कोण कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार आहेत, इत्यादींबाबत अमेरिकी नागरिक,  सरकारी कर्मचारी, संस्था यांचा तपास करण्यासाठी तिथल्या वेगवेगळ्या तपास यंत्रणा, सरकारी समित्या काम करत होत्या. हजारो अमेरिकी लोकांवर ते कम्युनिस्ट असल्याचा किंवा कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार, सहप्रवासी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. काही लोकांवर तर ते सोव्हिएट रशियाकरता हेरगिरी करत असल्याचाही आरोप करण्यात आला. अमेरिकेतील तेव्हाचा एक सेनेटर जोसेफ…

Keep Reading
कला

तेंडुलकरांच्या पंच्याहत्तरी निमित्त दिनेश ठाकूर यांनी पृथ्वी थिएटरमध्ये ‘तेंडुलकर संगोष्टी’ असा दिवसभराचा कार्यक्रम ठेवला होता. त्याला मधला थोडा वेळ तेंडुलकर येऊन गेले. त्यांना अशा कार्यक्रमांत तेव्हा फारसा रस…

Keep Reading
कला

साधारण २००३ सालची गोष्ट आहे. हॉलिवूडमधील विख्यात माहितीपटकार मायकल मूर यांनी अॉस्कर पुरस्काराच्या मंचावरून तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या इराकबरोबर युद्ध करण्याच्या भूमिकेविरोधात जोरदार टीका केली…

Keep Reading