fbpx
Author

पंकज जोशी 

Browsing
मुंबई शहर - पूर

जगाच्या इतिहासामध्ये, किनारी भाग हे त्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी, व्यापार-उदीमासाठी मुख्य बिंदूमानले जातात. त्यातूनच स्थलांतर आणि उपजीविकेचे ते प्रमुख केंद्र बनत गेले. विशेषतः आशिया आणिआफ्रिका खंडामध्ये अनेक भाग असेच विकसित झाले आणि त्यातून सिल्क रुटसारखा महत्त्वाचा व्यापारी मार्गतयार झाला. कालांतराने ग्रामीण भागातून कामाच्या शोधात लोक या अशा ठिकाणी…

मुंबईला अतिवृष्टीने झोडपल्याची आणि अभूतपूर्व, तरीही अपेक्षित अशा या वर्षावाला तोंड देण्यात अपयश आल्याची ही कितवी वेळ कोणास ठाऊक. २४ तासात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. अगदी एकदाच जरी जोराची वृष्टी झाली, तरी पाणी तुंबणार, पूल पडणार, रेल्वेगाड्या अडणार अशा दुर्दैवी तरी नित्याच्या झालेल्या अडचणींना आपण ‘पावसाळ्यात व्हायचेच…

महाराष्ट्र शासनाने अलीकडेच मंजूर करून एप्रिल २०१८ मध्ये जनतेसाठी खुला केलेल्या २०३४ च्या विकास आराखड्यात जे लक्षणीय बदल सुचवले आहेत, त्यांचा मोठा प्रभाव या शहरावर पडू शकतो. परंतु विकास आराखडा २०३४ छोट्या छोट्या हप्त्यांमध्ये खुला केला जात आहे; त्याचा सारांश एप्रिलमध्ये आला, तर विकास नियंत्रण व प्रमोशन नियम…

राज्य सरकारने मंजूर केलेल्या २०३४ च्या विकास आराखड्याचे (DP 2034) उड्डाण सुरक्षितपणे व्हावे यासाठी सरकार मुंबईच्या भविष्याची बारीक झलक दाखवून आपली उत्सुकता चाळवीत आहे. लवकरच प्रसिद्ध होणार असलेल्या या DP 2034 च्या बाबतीत माध्यमांमध्ये जो गदारोळ उठला आहे, ते पाहता काही प्रमाणात सरकारला यात यश मिळाले आहे, असे…