fbpx
Author

स्वप्नील सामंत

Browsing

चंडिकादास अमृतराव उर्फ नानाजी देशमुखांना भारतरत्न मिळाल्याचा संघ परिवाराला आनंद होणं स्वाभाविक आहे. खरंतर ९० वर्षांच्या संघाच्या कामाला संपूर्ण बहुमतात आलेलं सरकार हेच सर्वाधिक गोमटे फळ आहे. भारतरत्न वगैरे बाबी या सत्तेच्या सोबत येतच असतात. कांशीराम यांनी देशातील दलित-बहुजन जनतेची एकजूट बांधताना कायम स्पष्ट केले होते की, `सत्ता…

लगता नही है दिल मेरा उजडे दयार में किस की बनी है आलम ए ना पाएदार में कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें इतनी जगह कहाँ है दिल ए दाग दार में काँटों को मत निकाल चमन से ओ बागबाँ ये भी गुलों के साथ…

सैद अलीपूर हा हरियाणातील एक मागास जिल्हा आहे. येथील राम किसान यादव हा इसम गेल्या दहा पंधरा वर्षांत प्रसिद्धीच्या झोतात आहे. शालेय शिक्षणही पूर्ण झालेले नसले, तरी, योगासने, प्राणायाम शिकविणे , मग त्याला जोडून आयुर्वेद आणि पुढे जाऊन नूडल्स पासून ते साबणा पर्यंत विविध वस्तू बनवून त्यांची जाहिरात…

सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती हे दोघे खतरनाक दहशतवादी होते. शेख तर पाकिस्तानी लष्कर ए तयबाचा सक्रिय सभासद होता. गुजरात पोलिसांना याची स्पष्ट कल्पना होती. गुजरातच्या एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करायला सोहराबुद्दीन अहमदाबादेत येत आहे अशी खबर गुजरात पोलिसांना मिळाली. सव्वीस नोव्हेंबर २००५ रोजी गुजरात पोलिसांनी जीवावर…

शिवसेना २०१९च्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे, असं त्यांनी आज त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जाहिर केल्यामुळे देशपातळीवरील प्रसारमाध्यमांमध्ये त्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहता २०१९च्या निवडणुकांना अजून वर्ष शिल्लक आहे. सध्या शिवसेनेच्या ६३ आमदारांचा राज्यातील भाजप सरकारला सक्रीय पाठिंबा आहे. सक्रीय या अर्थाने की शिवसेना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सहभागी…

नुकताच त्रिवार तलाक बेकायदेशीर ठरवून, तशा गुन्ह्यामध्ये तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावणारा कायदा लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. कायदा मुसलमानांच्या घटस्फोटासंदर्भात आहे त्यामुळे त्याच्या वापर हिंदू आणि इतर बिगर मुस्लिम धर्मियांबाबत संभवतच नाही. या कायद्याची अंमलबजावणी फक्त अशा खटल्यांत होईल जिथे वादी आणि प्रतिवादी दोघेही मुसलमान आहेत. अर्थातच…