महाराष्ट्रात सध्या शैक्षणिक क्षेत्रात जोरदार घोडदौड सुरु आहे. म्हणजे तशी ही घोडदौड देशातच सुरू आहे म्हणा. न सुरू झालेल्या जिओ विद्यापीठाला उत्कृष्टतेचा दर्जा देऊन केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश…
सध्याचं राजकारण हे धर्माच्या नावाखाली चाललं आहे. त्यामध्ये साम्राज्यवादी देशांचं तेलावर नियंत्रण मिळवण्यासाठी असलेलं राजकारण असो किंवा दक्षिण आशियाई देशांमध्ये जन्म-आधारित असमानतेचं राजकारण असो. हे सर्व धर्माच्या आडूनच…
‘मेट्रोपॉलिस’ नावाची एक १९२७ ची जुनी जर्मन फिल्म काही वर्षांपूर्वी पुन्हा प्रदर्शित झाली. त्या चित्रपटामध्ये त्यावेळी भविष्यातली महानगरं कशी असतील याचं काल्पनिक चित्र उभं केलं आहे. शहराकडे बघताना…
आजपासून तीन महिन्यांनी महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण जयंती भारतातच नव्हे तर पूर्ण जगात उत्साहाने साजरी होईल. अशा कार्यक्रमांना उत्सवी स्वरूप आल्यामुळे, जत्रेत जसे हवेसे, नवशे, गवशे यांच्या बरोबरीने…
१८ व्या शतकाच्याशेवटी अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांचं हत्याकांडाचा निषेध प्रसिद्ध जॅझ गायक बिली हॉलिडेनं ‘स्ट्रेंज फ्रुट’ हे गाणं म्हणून केला होता. एबेल मीरोपोल या शिक्षकाने ही कविता लिहिली होती.…
सुषमा स्वराज या देशाच्या परराष्ट्र मंत्री आहेत. आता लेखाची सुरुवात अशी इयत्ता सातवीतल्या निबंधाप्रमाणे का केली याचं कदाचित काही लोकांना आश्चर्य वाटू शकतं. परराष्ट्र खातं हे केंद्राच्या अखत्यारितील…
महाराष्ट्र सरकारने २३ जूनपासून प्लॅस्टिक बंदी लागू केली असून त्यामुळे पर्यावरणाची हानी कशी थांबवणार, रेल्वेच्या रुळावर प्लॅस्टीक अडकल्याने जमणारं पाणी कमी होणार, गायींच्या पोटात आता प्लॅस्टीक जाणार नाही,…
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी रा.स्व.संघाच्या मंचावर हजरी लावणार अशी बातमी येताच त्यांनी तेथे जावे की जाऊ नये या संदर्भात आणि एकुणच संघाच्या व्यासपीठावर जाणे बरोबर की चूक…
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांना फुले पगडी घालायला लावली आणि महाराष्ट्रात एकदम वादंग सुरू झाले. पवार यांनी पुणेरी पगडीचा अवमान केला. पवार यांनी…
या लेखाचं हे शीर्षक मुद्दामच दिलं आहे. मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून काश्मीर खोर्यात जे काही चालू आहे, त्याचं प्रतीक म्हणून ‘राष्ट्रीय रायफल्स’ या निमलष्करी दलाच्या (राष्ट्रीय रायफल्स…