fbpx
Author

मनोहर डहाळे

Browsing

‘मेट्रोपॉलिस’ नावाची एक १९२७ ची जुनी जर्मन फिल्म काही वर्षांपूर्वी पुन्हा प्रदर्शित झाली. त्या चित्रपटामध्ये त्यावेळी भविष्यातली महानगरं कशी असतील याचं काल्पनिक चित्र उभं केलं आहे. शहराकडे बघताना एक चकचकीतपणा जाणवतो. पण शहराच्या गाभ्यात राबराब राबणारी, घडाळ्याच्या काट्यावर चालणारी माणसं आणि एखादी लहानही गोष्टही मोठी आपत्ती आणू शकेल,…

अस्मा जहांगीर गेली. सहासष्ट वर्षांची ही पाकिस्तानी वकील बाई परवा हृदयविकाराच्या झटक्याने वारली. हिच्या मरण्याने, पाकिस्तानातील लाखो लोकांना पाशवी लष्करी ताकदीवर अंकुश ठेवणारा आपला कैवारी गेल्याचे दुःख आहे. बरोबरच पाकिस्तानातील एका गटाला तिचा मृत्यू जल्लोष करून साजरा करण्याजोगा वाटतो. ही बाई पाकिस्तान विरोधी होती, इस्लाम विरोधी होती, देशद्रोही…