आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाची देश ढवळून निघाला असून मागास प्रवर्ग कोणता आणि मागासलेपण कसे ठरवायचे याविषयी चर्चा सुरू आहेत. घटनेतील तरतुदींच्या अर्थ लावून बाजू मांडली…
गेल्या काही वर्षांत धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये गोमाता आणि राष्ट्रवादाच्या नावावर ही हिंसा करून अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. त्याचा परिणाम असा झाली…
‘ते’ फारच अजब असतात. ‘ते’ समाजावर वर्चस्व गाजवू पाहतात. त्या साठी वाट्टेल ‘ते’ करू धजतात. ‘ते’ सामान्यांना दहशतीखाली ठेवतात. धुरीणात्वासाठी भयाचे साम्राज्य पसवितात. ‘ते’ धर्म नावाच्या अफूच्या गोळीने…
‘देशात व राज्यात सध्या सरकार नावाची यंत्रणा लुप्त पावली असून ‘व्यक्तीपुजकांच्या संघांची जोरदार परेड सुरू आहे. कितीही नाक कापलं तरी भोकं जाग्यावर आहेत. घसा कोरडा करून आक्रस्ताळी नकारात्मकता’…
धुळे जिल्ह्यात भटक्या समाजातील पाच नागपंथी डवरी गोसावी जमातीतील भिक्षेकर्यांना ठेचून मारण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि निषेधार्ह आहे. याचप्रकारची घटना ओरीसामध्ये घडली आणि ओरीसामध्ये…
मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली आणि न्यू इंडियाचे पिल्लू बाजारात आले. पण या न्यू इंडियाच्या जुन्या दुखण्यांची आठवण सरकारला उशिरा येत आहे.आता हळू हळू शेती, शिक्षण, रोजगार, इ.बद्दल…
महाराष्ट्रात सध्या शैक्षणिक क्षेत्रात जोरदार घोडदौड सुरु आहे. म्हणजे तशी ही घोडदौड देशातच सुरू आहे म्हणा. न सुरू झालेल्या जिओ विद्यापीठाला उत्कृष्टतेचा दर्जा देऊन केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश…
महाराष्ट्राची ओळख आज ही ‘पुरोगामी महाराष्ट्र’ अशी करून दिली जाते. परंतु ही ओळख काळानुसार बदलत चालली आहे. कोणे एके काळी ती संतांची भूमी म्हणून पुरोगामी होती. नंतर…
टू किल अ मॉकिंगबर्ड ही साठच्या दशकात हार्पर ली यांची प्रकाशित झालेली कादंबरी खरोखरीच अक्षर वाङ्मयात मोडते. या कादंबरीतील अॅटिकस ही व्यक्तीरेखा गावातील टीम जॉन्सन नावाच्या पिसाळलेल्या कुत्र्याला…
केले एखाद्याने मनुस्मृतीचं समर्थन तर तुम्ही एवढी तीव्र प्रतिक्रिया का देता? अशा पुराणमतवादी लोकांकडे दुर्लक्ष का करत नाही? आपला वेळ का वाया घालवाता? असे काही प्रश्न मनुस्मृती समर्थनाच्या…