fbpx
Author

मकरंद सहस्रबुद्धे

Browsing

जुन्या काळी म्हणजे जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा लोक आपल्या प्रियजनांची आठवण म्हणून एकतरी फोटो फ्रेम करून तो अभिमानाने भिंतीवर लावायचे. आपल्या प्रत्येकाच्या घरात असे जुने फोटो असतातच. ते कधीकाळी काढताना त्या निमित्ताने जुने दिवस कसे चांगले-वाईट होते वगैरे आठवणी काही काळापुरत्या दाटून येतात आणि ती फ्रेम पुन्हा…

टू किल अ मॉकिंगबर्ड ही साठच्या दशकात हार्पर ली यांची प्रकाशित झालेली कादंबरी खरोखरीच अक्षर वाङ्मयात मोडते. या कादंबरीतील अॅटिकस ही व्यक्तीरेखा गावातील टीम जॉन्सन नावाच्या पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालते. हे कुत्रं नक्की पिसाळलेलं आहे, त्याच्यामुळे गावातील सगळ्यांच्यासमोर एक मोठी समस्या उभी राहिलेली आहे किंवा कसे याबाबतची संदिग्धता…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यापुढे उत्तर प्रदेशात भिमराव रामजी आंबेडकर या नावाने ओळखण्यात येणार आहे. योगी अदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने तसा फतवाच जारी केला आहे. बाबासाहेबांच्या वडलांचे रामजी हे नाव उत्तर प्रदेश सरकारला सध्याच्या राजकीय वातावरणात अतिशय महत्त्वाचे वाटत असावे, असे याबाबत अनेक राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित…

देशाच्या सिमेवर समजा पारंपरिक शत्रू पाकिस्तान किंवा चीन यांनी आक्रमण केल्यास आता बिलकूलच घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण प.पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी बिहारमधील संघाच्या एका शिबीरात बोलताना स्पष्ट केले आहे की, सिमेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना तैनात करायचे असल्यास अवघ्या तीन दिवसांत हे काम होऊन जाईल. हेच काम…

दोनशे वर्षांपूर्वी स्कॉटिश लेखक थॉमस कार्लाइलने असा सिद्धांत मांडला की जगाचा इतिहास हा खर तर हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या थोर माणसांचा इतिहास आहे. येशू, महम्मद, शेक्सपियर, मार्टिन ल्युथर, नेपोलियन अशी कैक उदाहरणे कार्लाईलने उद्धृत केली. पुढील काळात जगभरात या सिद्धांताचा एवढा पगडा राहिला, की आजही आपल्याला वाटत…

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे. यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. तुम्ही सदैव सर्वाना गंडवू शकत नाही. २०१९ मध्ये येऊ घातलेली निवडणूक बहुदा आधीच उरकून घ्यायचा मोदीसरकाराचा मानस दिसतो असे बरेच राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी विरोधकांना मुद्द्यांची कधीच कमी नसते. सत्ताधाऱ्यांची मात्र सत्वपरीक्षा…