अमेरिकेतल्या एकूण एक लोकांचं एका गोष्टीबद्दल एकमत आहे आणि ती म्हणजे जगातील कोणत्याही दुसऱ्या देशापासून अमेरिकेला शिकण्यासारखं काही नाही. किंबहुना बाकीचे देश अस्तित्त्वात आहे हेच त्यांच्या खिजगणतीत नसतं.…
शारीरिक हिंसा शक्य नसेल त्यावेळी प्रतिपक्षाच्या कर्तृत्त्वाला, त्याच्या मानदंडांना अनुल्लेखाने मारायचे. मौनाच्या या कटानंतरही प्रतिपक्षाचे मानदंड समाजमानसात तगून राहिले तर मग त्यांच्या विरोधात कुजबूज तंत्र वापरायचे. असत्याची पेरणी…
या नवीन वर्षाची सुरुवात कोविडच्या संसर्गामुळे शांततेत व्हावी असं वाटत असतानाच सोशल मिडियावर देशातल्या १०० मुस्लिम महिलांचा एका ॲपमार्फत ‘बुल्ली बाई’ या नावाखाली ऑनलाईन लिलाव मांडण्यात आला. तुमची…
गेले दोन आठवडे अमेरिकेमध्ये गिलेन मॅक्सवेल नामक एका बाईवर लैंगिक शोषण आणि त्यासाठी लहान मुलींना फसवण्याबाबत खटला सुरू आहे. मॅक्सवेल या बाईवर मूळात खटला चालण्याचं कारण की ती जेफरी…
भारतीय सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका व इतर ११ सैन्यदल अधिकारी व जवानांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यावर समाज माध्यमांवरून जी गरळ ओकली जात आहे,…
शासनाने शिक्षण व्यवस्थेत बदल करायला सुरुवात १९८० नंतर केली या बदलांची सुरुवात उच्च आणि मुख्यतः व्यावसायिक शिक्षणाच्या खाजगीकरणाला केली. अर्थात त्याआधी शिक्षण क्षेत्रात खाजगी संस्था होत्या पण अशा संस्थांना शासन वेतन…
संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ४ व ५ डिसेंबररोजी मविप्र समाज संस्थेचे केटीएचएम महाविद्यालय येथे होणार आहे. म. ज्योतिरावफुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा…
देशात लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निरनिराळ्या युत्या-आघाड्यांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात त्याला अक्षरश: उधाण येईल. ते आलेही पाहिजे. लोकशाहीत विविध पक्ष-संघटनांच्या आघाड्या अपरिहार्य…
राज्यसंस्था ही एक व्यापक संकल्पना आहे. ती म्हणजे फक्त शासन, राजकारण इ पुर्तीच मर्यादित नसते. राज्यसंस्थेत शासनसंस्था, राजकीय धोरण, पोलीस, लष्कर, राष्ट्र इ सर्वांचाच समावेश असतो. राज्य संस्थेच्या…
भाषा हा मानवी संस्कृती-विकासातील एक महत्वाचा भाग आहे. नागरी समाजात माणूस आपल्रा भावभावना आणि विचार प्रामुख्राने भाषेच्रा माध्रमातून व्रक्त करू लागला. भाषा या अर्थानेही दैवीदेण वगैरे काही नाही.…