आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा निश्चित करणाऱ्या अध्यादेशावर सही केली. गेले काही दिवस कथुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या प्रकरणांवर संबंध देशभर…
गुरुवारी नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली. गेली चार वर्ष, जो मवाळ आणि आईसमान प्राणी गाय देशाच्या राजकारणाचा भाग झाली होती ती पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकली. कारणही तसंच होतं.…
“हृदय हे त्याग करू शकतं. तशीच योनीही करू त्याग करू शकते. हृदय हे एखाद्याला माफ करून गोष्टी सुधारू शकतं. ते अनेकांना सामावून घेऊ शकतं. ते काहींना बाहेरही काढू…
आठ वर्षांच्या गुज्जर समाजातल्या आसीफावर बहुसंख्यांक समाजातील लोकांनी रसना गावच्या देवस्थानामध्ये केलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि खून ही घटना केवळ या गुन्ह्यापुरती मर्यादीत नाही. अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात त्यांच्यातील…
अलीकडेच एका “अवर लिप्स आर सिल्ड” नावाच्या उत्पादनाची जाहिरात बघायला मिळाली. याला “कॅमल टो पॅन्टीज” म्हणून ओळखलं जातं कारण उंटाचे खूर ज्या पद्धतीने विभागलेले असतात तशी महिलांसाठीची चड्डी.…
देशातील शेतकरी, दलित, बहुजन, कामगार कष्टकरी, सकल स्त्रिया अस्वथतेच्या उंबरठ्यावर आहेत. त्यातून एक असंतोष साकार होत आहे. या सामाजिक घटकात कमालीचा असंतोष पाहायला मिळतो, त्याची कारणे आजच्या…
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांत सोशल मीडियावर काही पोस्ट पाहिल्या. आपण ज्या समाजातून येतो त्या समाजातील महनीय व्यक्तींचे स्त्रीवादाबद्दलचे कार्य सांगून आपलाच नेता कसा महान वगैरे…
महिला दिन साजरा करण्याचा त्यांना काय अधिकार?वास्तविक जागतिक महिला दिन हा शोषित – कष्टकरी चळवळीची देण आहे. १९०८ सालात १५ हजार कष्टकरी स्त्रिया न्यूयॉर्क शहरात एकत्रित आल्या आणि…
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यापाठोपाठ ५ मार्चला झालेल्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यातही सेक्शुअल हॅरॅसमेंट विरोधातल्या मी टू मोहिमेचा पुनरुच्चार झाला आणि विविध सेलिब्रिटींनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दिला.…
भारतीय समाजातील विषमता आणि जन्माधिष्ठित उच्चनीचतेमागील सत्त्याचा शोध घेत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून सत्यशोधक पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्त्पूर्वी बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी १८२१साली संवाद…