fbpx
Author

मोहसिन शेख

Browsing

राष्ट्रीय किसान महासंघाने १ जूनपासून “शेतकरी संपाची” हाक दिली आहे. शेतीमालाला किमान आधारभूत किंमत ( MSP = Minimum Selling Price) मिळावी ,दुधाला किमान ५० रुपये प्रती लिटर दर मिळावा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, अश्या काही या संपकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. ही वरची सुरवातीची माहिती मुद्दाम दिली आहे…

International Women's Day - Feminism

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांत सोशल मीडियावर काही पोस्ट पाहिल्या. आपण ज्या समाजातून येतो त्या समाजातील महनीय व्यक्तींचे स्त्रीवादाबद्दलचे कार्य सांगून आपलाच नेता कसा महान वगैरे आहे, हे सांगण्याचे बालिश प्रकार देखील पाहिले. शिवाय याला बळी पडणारे चांगली हुशार आणि स्त्रीवादी नेणिवा जागृत असणारे मित्र आणि…

दि ट्रिब्युनच्या पत्रकार रिचा खैरा, यांनी “अवघ्या ५०० रुपयात आधार चा डेटा विकला जातोय”, ही बातमी केली आणि आधार कार्डचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. संबंधित बातमीची चौकशी करून दोषींना शासन करण्याऐवजी UIDIA ने या पत्रकारांवरच केस केली. हा प्रकार म्हणजे “shoot the messenger” असाच झाला. यावर भारतातील काही…