देशात जातजमातवादी शक्तींचा अक्षरशः नंगानाच सुरु आहे. महाराष्ट्र २०१८ सालच्या पहिल्याच महिन्यापासून त्याचा अनुभव घेत आहे. १ जानेवारी कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गावखेड्यातून आलेल्या निरपराध…
आपल्या देशात दररोज काही ना काही विनोदी बोलण्याची स्पर्धा असल्यासारखे काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व पक्षीय नेते, लोकप्रतिनिधी वगैरे शाब्दिक ओकाऱ्या करत असतात. भिडे नावाचा स्वतःला गुरुजी म्हणवणारा एक कुणीतरी…
स्वातंत्र्य चळवळीशी कसलाच संबंध नसलेल्या खरं तर स्वातंत्र्य आंदोलनाला घातक अशा जातीयवादी राजकारण करून ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला सातत्याने सहाय्यक ठरलेल्या व स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून…
अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ब्रिटीशांनी ‘काळ्या पाण्याची’ सजा देऊन अनेक स्वातंत्र्यवीरांना डांबले होते. अशा जवळपास १४९ स्वातंत्र्यवीरांसोबत सातत्याने शासकीय विषमता व भेदभाव बाळगण्यात आला आहे, त्यांना अजूनही अंदमानातील…
पुष्प शर्मा या धाडसी पत्रकाराने, कोब्रा पोस्ट या वेबपोर्टलसाठी भारतीय पत्रकारितेतील सर्वात विलक्षण प्रयोग नुकताच पार पाडला. हा प्रयोग म्हणजे खरतर भारतीय शोध पत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठा व…
महाराष्ट्र शासनाने अलीकडेच मंजूर करून एप्रिल २०१८ मध्ये जनतेसाठी खुला केलेल्या २०३४ च्या विकास आराखड्यात जे लक्षणीय बदल सुचवले आहेत, त्यांचा मोठा प्रभाव या शहरावर पडू शकतो. परंतु…
दूरगामी दृष्टीनं हानिकारक ठरतील, असे बदल लोकशाही राज्यव्यवस्थेतील सर्व संस्थात्मक जीवनात मोदी सरकार घडवून आणत आहे काय? निश्चितच ! मग केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे होणार्या प्रशासकीय अधिकार्यांच्या निवडीच्या…
गोमांसावर बंदी घालून, लोकांना ठेचून मारल्यानंतर शाकाहारी व मांसाहारी या भ्रामक भेदातून प्रत्यक्षात हिंदू व मुसलमान अशी दरी तयार करण्याची पुढची पायरी म्हणून आता रेल्वेने २ अॉक्टोबर या…
निवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष रामाला बरोबर घेऊन उतरतो. भाजपला सत्तेचा सोपान रामानेच दाखवला असला तरी सध्या या पक्षाला राम पूर्वीसारखी साथ देईनासा झाला आहे. २०१४…
नुकतेच (मे २०१८) अलिगड मुस्लिम विद्यापीठाने भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी युनियनचं आजीवन सदस्यत्व देऊन सन्मानीत करण्यासाठी बोलावलं होतं. त्यांना योग्य ती सुरक्षा…