अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ब्रिटीशांनी ‘काळ्या पाण्याची’ सजा देऊन अनेक स्वातंत्र्यवीरांना डांबले होते. अशा जवळपास १४९ स्वातंत्र्यवीरांसोबत सातत्याने शासकीय विषमता व भेदभाव बाळगण्यात आला आहे, त्यांना अजूनही अंदमानातील कैदी एवढीच ओळख आहे. वीर सावरकारांप्रमाणे त्या इतर १४९ स्वतंत्र्यवीरांनाही समान सन्मान द्यावा व त्यांची छायाचित्रे भारतीय संसदेतील दालनात लावावीत…
Author