कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झाला तर सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने परत निवडून येण्याची संधी असतानाही ती गमावली. भाजपने १०४ जागा, काँग्रेस ७८ आणि जनता दल…
मला पहिल्यांदा भाजपचे अलीगडचे खासदार सतीश गौतम यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी अलीकडेच एक मोठा राष्ट्रीय विषय लावून धरला. त्यांच्या प्रयत्नांंमुळे १९३८ पासून अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये असलेला…
आठ वर्षांच्या गुज्जर समाजातल्या आसीफावर बहुसंख्यांक समाजातील लोकांनी रसना गावच्या देवस्थानामध्ये केलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि खून ही घटना केवळ या गुन्ह्यापुरती मर्यादीत नाही. अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात त्यांच्यातील…
१९ मार्चच्या सकाळी कर्नाटक भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार श्री येडियुरप्पा उठले, आणि सकाळी सकाळीच त्यांना जोरदार झटका बसला. त्यांचा लिंगायत समाज कर्नाटकात लोकसंख्येच्या जवळपास १७ टक्के असल्याचा एक अंदाज…
मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये झालेला भाजपच्या स्थापना दिवसाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विरोधी पक्षांना उद्देशून वापरलेल्या प्राण्यांच्या विशेषणांवर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. साप, मुंगूस, मांजर, कुत्रा,…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करू नका, असा अनाहूत सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. खरं तर यावर खो खो खो हसण्यापलिकडे काहीही प्रतिक्रिया असू शकत नाही.…
भारताचे माजी अर्थमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सध्या मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. राष्ट्र मंच नावाने त्यांनी केंद्रातील सरकारच्या विरोधात एक आघाडी उभी केली आहे.…
उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकांत समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांच्या युती-आघाडीने फुलपूर (केशव मौर्य, उ.प्र. चे उपमुख्यमंत्री) आणि गोरखपूर (योगी आदित्यनाथ-उ.प्र.चे मुख्यमंत्री आणि माध्यमांचे ‘भावी…
पश्चिम बंगाल ही आक्रमक हिंदुत्ववाद्यांसाठी कधीच सुपिक भूमी नव्हती. त्यामुळेच फार क्वचितच भारताच्या या पूर्वेकडील राज्यात साजरा केल्या जाणाऱ्या राम नवमी या सणाच्या निमित्ताने झालेल्या धार्मिक दंगलींचे आश्चर्य…
चिनी साम्यवादी पक्षाच्या घटनेनुसार त्या पक्षाच्या सरचिटणीसपदी वा अध्यक्षपदी असलेली व्यक्ती देशाची सर्वोच्च सत्ताधीश, म्हणजेअध्यक्ष बनते. ही व्यक्ती पाच वर्षाच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त दोन वेळेस अध्यक्षपदावर राहू शकते.…