fbpx
Author

रोहन वेंकटेश

Browsing

चिनी साम्यवादी पक्षाच्या घटनेनुसार त्या पक्षाच्या सरचिटणीसपदी वा अध्यक्षपदी असलेली व्यक्ती देशाची सर्वोच्च सत्ताधीश, म्हणजेअध्यक्ष बनते. ही व्यक्ती पाच वर्षाच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त दोन वेळेस अध्यक्षपदावर राहू शकते. म्हणजेच दहा वर्षे झाली कीत्यास अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागते आणि त्याच्या हातातील सत्ता उत्तराधिकाऱ्याकडे दिली जाते. परंतु चीनमध्ये सत्ताधारीसाम्यवादी पक्षाच्या…