fbpx
Tag

violence

Browsing

१९४७ साली भारतीय उपखंडात एकीकडे स्वातंत्र्य आणि दुसरीकडे फाळणी अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. फाळणीच्या माध्यमातून हिंदू, मुस्लिम आणि शीख यांनी एकमेकांचे केलेले शिरकाण आणि हत्याकांड, आणि स्वातंत्र्यानंतर तेलंगणा आंदोलन, जम्मू – काश्मीर संस्थान विलीनीकरण आणि हैद्राबाद पोलीस कारवाई, या सगळ्या घटनांमुळे खूप मोठा हिंसाचार झाला.…

Dhule - Source: scroll.in

धुळे जिल्ह्यात भटक्या समाजातील पाच नागपंथी डवरी गोसावी जमातीतील भिक्षेकर्‍यांना ठेचून मारण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि निषेधार्ह आहे. याचप्रकारची घटना ओरीसामध्ये घडली आणि ओरीसामध्ये सरकारी योजनांचा प्रचार करणार्‍या कलावंताला पोरे पळविणार्‍या टोळीचा माणूस म्हणून पकडण्यात आले आणि तिथेल्या त्याला मारण्यात आले. त्याच्याआधी अकलख नावाच्या…

Gandhi vs Violence | India

आपण अशा काळातून जात आहोत, जिथे समाजातील दुर्बल घटक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्धचा द्वेष प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गोमांसाच्या कारणास्तव जमावाकडून होणाऱ्या हत्या आणि विशिष्ट जातींना दिली जाणारी अपमानकारक वागणूक, दलितांना होणारी मारहाण, या पाठोपाठ देशभरात आता मूलं चोरल्याच्या अफवेमधून जमावाकडून होत असलेल्या हत्या  वाढत आहेत. राजकीय पातळीवरुन…

संत कबिरांच्या ६२० व्या प्रकटदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अलिकडेच उत्तर प्रदेशमधील मगहर येथील त्यांच्या मजारवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी पुन्हा एकदा भारतीय इतिहासाचे त्यांचे म्हणून जे आकलन आहे, त्यावरून वाद निर्माण झाला. मोदीजी आपल्या औघवत्या शैलीत समोर जमलेल्या श्रोत्यांना म्हणाले की गुरु नानक, बाबा गोरखनाथ आणि कबीर…