१९४७ साली भारतीय उपखंडात एकीकडे स्वातंत्र्य आणि दुसरीकडे फाळणी अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. फाळणीच्या माध्यमातून हिंदू, मुस्लिम आणि शीख यांनी एकमेकांचे केलेले शिरकाण आणि हत्याकांड, आणि स्वातंत्र्यानंतर तेलंगणा आंदोलन, जम्मू – काश्मीर संस्थान विलीनीकरण आणि हैद्राबाद पोलीस कारवाई, या सगळ्या घटनांमुळे खूप मोठा हिंसाचार झाला.…
एकीकडे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आहे तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संस्था संघटना (सनातन संस्था, श्रीशिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, श्रीराम सेना, हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल) या समाजात आक्रमक झाल्या आहेत. कुणी गोरक्षणाच्या मुद्द्यावर, कुणी विवेकवादी, बुद्धिवादी लोकांच्या हत्येच्या निमित्ताने तर कोणी मनुस्मृतीच्या समर्थनाने हिंदुत्ववादी पक्षाच्या सरकारला अडचणीत आणत आहेत असे म्हटले…