fbpx
Author

प्रा. प्रतिमा परदेशी

Browsing

संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ४ व ५ डिसेंबररोजी मविप्र समाज संस्थेचे केटीएचएम महाविद्यालय येथे होणार आहे. म. ज्योतिरावफुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक पायाआहे. न्या.म.गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले तेव्हा तुमच्याग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही, असे म्हणत म.…

3 जानेवारीस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रातील सत्यशोधकांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याला स्मरुन एका महत्वपूर्ण मागणीसाठी पुण्यात आंदोलने केली. मुख्य मागणी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात रेखाटण्यात आलेला शनिवारवाडा काढुन टाकण्यात यावा ही होती. या मागणीला तमाम डाव्या, सत्यशोधक, पुरोगामी, समतावाद्यांचा पाठिंबा असायलाच हवा. पूर्वीच्या पुणे विद्यापीठाच्या…

ऐसी जगेह बैठ कोई ना बोले उठ, ऐसी बोली बोल के कोई ना बोले झुठ सध्या यवतमाळ येथे होऊ घातलेले मराठी साहित्य संमेलन वादाच्या भोवर्यात असल्याच्या बातम्या गाजत आहे. देवसेंदिवस सत्वहीन होत चाललेल्या सारस्वतांच्या या कुंभमेळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी सुरवातीला निवडणूक की निवड पद्धतीने अध्यक्ष निवडला जाणार या…

देशात लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.  निरनिराळ्या युत्या-आघाड्यांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात त्याला अक्षरश: उधाण येईल. ते आलेही पाहिजे. लोकशाहीत विविध पक्ष-संघटनांच्या आघाड्या अपरिहार्य आहेत. पण त्या होत असताना बरेचदा राजकीय पक्ष दबलेल्यांना गृहित धरुन चालतात. निवडणुकांच्या जाहीरनाम्यांमध्ये अनेकदा या गृहित धरलेल्यांची दखलही घेतली…

राज्यसंस्था ही एक व्यापक संकल्पना आहे. ती म्हणजे फक्त शासन, राजकारण इ पुर्तीच मर्यादित नसते.  राज्यसंस्थेत शासनसंस्था, राजकीय धोरण, पोलीस, लष्कर, राष्ट्र  इ सर्वांचाच समावेश असतो. राज्य संस्थेच्या उदयापासून आजतागायत तिच्यात अनेक बदल होत आले आहेत. सुरवातीच्या काळात राज्य ही एक दैवी संस्था म्हणून बघितली गेली. नंतर ती…

भाषा हा मानवी संस्कृती-विकासातील एक महत्वाचा भाग आहे. नागरी समाजात माणूस आपल्रा भावभावना आणि विचार प्रामुख्राने भाषेच्रा माध्रमातून व्रक्त करू लागला. भाषा या अर्थानेही दैवीदेण वगैरे काही नाही. ती मानवी विकासात गरजेनुसार तयार होत गेली आहे.  मानवी समुदाय हजारो वर्षे एखाद्या भूभागावर वास्तव्य करतो, भाषेच्या माध्यमातून संवाद करतो,…

नुकतेच आपण बलीप्रतीपादेच्या आणि भाऊबीजेला मंगल कामना केली होती इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो! पण आपली कामना सफल झाली नाही. महाराष्ट्रात पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. दुष्काळ निर्माण होण्याची दोन करणे असतात एक अस्मानी आणि दुसरे मानवनिर्मित. मानवनिर्मित म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या पाणी, शेती धोरणांमुळे! जनता दुष्काळाच्या मोठ्या संकटाचा…

नुकताच निर्ऋती दुर्गेच्या स्त्रीसत्ताक नेणिवांचा जागर केला जाणारा घटस्थापना उत्सव देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि त्या राजकर्त्या बनत गणभूमीच्या समान वाटपाच्या कर्त्या झाल्या. स्त्रियांनी शेतीचा शोध लावला ही स्त्रीमनाची नेणीव आज घटस्थापना करताना व्यक्त होताना दिसते. निर्ऋतीच्या लेकींना हा खरा इतिहास सांगण्याची…

शबरीमाला, ४९७ च्या निमित्ताने…..

न्यायालयाची सक्रीयता अलीकडील काळात खुपच वाढलेली दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये स्त्रियांसंदर्भात काही महत्वाचे निर्णय न्यायालयाने दिले आहेत. त्यात प्रामुख्याने तीन तलाक, व्यभिचारासंदर्भातील ४९७ कलम रद्द ठरणे आणि शबरीमाला मंदीरात आता स्त्रियांनाही प्रवेश असेल हे निर्णय चर्चेत आहेत. जागतिकीकरणानंतर एकीकडे स्त्री चळवळीचे एनजीओकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. २१…

बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयु), आयआयटी मध्ये ३ सप्टेंबर २०१८ पासून एक कोर्स सुरु करण्यात आला आहे. कोर्सची घोषण स्टार्टअपचे सीइओ नीरज श्रीवास्तव यांनी केली होती. ‘डॉटर्स प्राईड: बेटी बचाव मेरा अभियान’ असे कोर्सचे नाव आहे.  स्टार्टअप यंग इंडिया अंतर्गतचा हा तीन महिन्यांचा कोर्स महत्वाचा असल्याचे त्यांनी जाहीर केले…