fbpx
Author

प्रा. प्रतिमा परदेशी

Browsing

 देशाचे सरकार जानेवार 2019 पासून एक सर्व्हेक्षण करणार आहे. ते सर्व्हेक्षण आहे स्त्रियांच्या गृहश्रमासंदर्भातील.  सरकाच्यावतीने असे सांगितले गेले आहे की, देशातील रोजगाराच्या आकडेवारीत सुधारणा करण्यासाठीचे हे सर्व्हेक्षण असेल. आणि महत्वाचे म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता केले जाणारे काम, विशेषत: गृहश्रमाचे मूल्य ठरविण्यात येणार आहे. वर्षभर चालणार्‍या…

‘ते’ फारच अजब असतात. ‘ते’ समाजावर वर्चस्व गाजवू पाहतात. त्या साठी वाट्टेल ‘ते’ करू धजतात. ‘ते’ सामान्यांना दहशतीखाली ठेवतात. धुरीणात्वासाठी भयाचे साम्राज्य पसवितात. ‘ते’ धर्म नावाच्या अफूच्या गोळीने सामन्यांची मती गुंग करतात. ‘ते’  पुरुषसत्तेच्या पायावर जातीचा मनोरा रचतात. ‘ते’ बेमालूमपणे समाजात भ्रम पसरवतात. ‘ते’ संस्कृतीचे मुखंड असतात. ‘ते’…

आपल्याकडे फोटो हा सामन्य माणसांच्या आयुष्यातला दुर्मिळ क्षण होता हे आता कदाचित सांगूनही खरे वाटणार नाही. कारण आजमितीला लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांकडे मोबाईल आहे, आणि हा मोबाईल फक्त संवाद साधण्यचे साधन राहिलेला नाही. त्यावर बरेच ‘उद्योग’ केले जातात. हे उद्योग दोन्ही प्रकाचे आहेत. काही उपयुक्त, संयुक्तिक, फायद्याचे…

  महाराष्ट्राची ओळख आज ही ‘पुरोगामी महाराष्ट्र’ अशी करून दिली जाते. परंतु ही ओळख काळानुसार बदलत चालली आहे. कोणे एके काळी ती संतांची भूमी म्हणून पुरोगामी होती. नंतर त्यात भर पडली ती छ. शिवरायांच्या कार्य-कर्तृत्वाची. १९ व्या शतकात सत्यशोधक चळवळ, इतर सुधारणावादी चळवळीमुळे परिवर्तनाचे वारे वाहू लागले आणि…

देशात जातजमातवादी शक्तींचा अक्षरशः नंगानाच सुरु आहे. महाराष्ट्र २०१८ सालच्या पहिल्याच महिन्यापासून त्याचा अनुभव घेत आहे. १ जानेवारी कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गावखेड्यातून आलेल्या निरपराध जनतेवर दगडफेक करून हल्ला केला गेला. त्यापूर्वी सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. ते फारसे सफल झाले नाहीत म्हणून…

२००८ च्या ऑगस्ट  मधील घटना आहे. ऑगस्ट- क्रांतीदिनाच्या अगोदरचा एक दिवस, या दिवशी इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रात एक वृत्त प्रसिध्द झाले होते ते ‘सरोगेट बाळाच्या’ संदर्भात. १२ दिवसांच्या एका मुलीच्या जन्माची हकीकत अशी – या चिमुरडीचे आई-वडील ज्यांना इंग्रज़ीत बायोलॉजिकल पेरेंटस म्हणतात. मराठी पर्यायी शब्द म्हणून ‘जन्मदाते’ हा शब्द…

निर्हुतीच्या गण संस्कृतीत स्त्री मुख्या होती. स्त्री-पुरुष विषमता होती, पण पुरुषांना शोषणाला समोर जाव लागत नव्हत. ना हिंसाचाराला बळी पाडाव लागत होत. विशामातही कशा प्रकारची तर राज-कार्याच्या संदर्भातील. गण भूमीचे वाटप करणे हे होत राजकार्य, जे पुरुष करू शकत नव्हते. कारण शेतीचा शोध स्त्रियांनी लावलं, म्हणून त्या गण मुख्या ठरल्या. इतिहासाची चक्र फिरत गेली आणि वर्ण-जाती समाजात…

जम्मू काश्मीर नेहमीच आधीचा जनसंघ आणि नंतर भाजपाच्या रडारवर राहिला आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये सतत संघर्ष तेवत ठेवण्याचा प्रयत्न या ब्राह्मणी-फॅसिष्ट  शक्तींनी केला आहे. जम्मू काश्मीर मध्ये 370 कलमावरून संभ्रमाचे वातावरण ठेवण्याचा पद्धतशीर प्रयत्न त्यांनी केला आहे. या संघर्षाचे बळी सामान्य कष्टकरी जातवर्गीङ्म लोक ठरतात.  केंद्र आणि काही राज्यात झालेल्या…

देशातील शेतकरी, दलित, बहुजन, कामगार कष्टकरी, सकल स्त्रिया अस्वथतेच्या उंबरठ्यावर आहेत. त्यातून एक असंतोष साकार होत आहे. या सामाजिक घटकात कमालीचा असंतोष पाहायला मिळतो, त्याची कारणे आजच्या परिस्थितीत पहायची झाल्यास २०१४ पासून सत्ताधारी वर्गाने चालविलेल्या धोरणात प्रामुख्याने ती दिसत आहेत. लोकशाही मार्गाने निवडून येत लोकशाही प्रणालीचाच घात…

महिला दिन साजरा करण्याचा त्यांना काय अधिकार?वास्तविक जागतिक महिला दिन हा शोषित – कष्टकरी चळवळीची देण आहे. १९०८ सालात १५ हजार कष्टकरी स्त्रिया न्यूयॉर्क शहरात एकत्रित आल्या आणि आपल्या मागण्यांसाठी त्यांनी अभूतपूर्व असा मोर्चा काढला होता. कामाचे तास निश्चित करा, योग्य वेतन द्या आणि मतदानाचा अधिकार द्या या…