fbpx
Tag

100 years of soviet revolution

Browsing

आदित्य निगम यांच्या बोल्शेविक क्रांतीवरील आख्यानाच्या निमित्ताने  प्रा. आदित्य निगम यांचा ‘वायर’ मध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला बोल्शेविक क्रांतीवरचा लेख[1] महत्वाचा आहे. (https://thewire.in/192636/russian-revolution-centenary-marx-gramsci-peasant/) फ्रेंच साम्यवादी विचारवंत लुई अल्थ्यूसर (Althusser) यांचे ‘आर्थिक पाया हा मानवी सामाजिक संबंधांचा आधार असला तरी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक संरचना यांचा स्वतःचा असा स्वायत्त इतिहास…

बोल्शेविक क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना आजच्या जगात(ही) पितृसत्ता/ पुरुषसत्ताक व्यवस्था ही वर्गसंबंधांचा पायाभूत भाग आहे. पितृसत्ताक कुटुंब हाच संपत्ती आणि नैतिकता यांचा वर्गीय आधार सिद्ध करणारा संघटनात्मक घटक-आणि तो वर्गविग्रहाप्रमाणेच जात, धर्म, वर्ण इ. इतर सर्वच विषमतादेखील आत्मसात करून त्यांचे व्यावहारिक चलन करणारा आहे. प्रस्थापित बूर्झ्वा…

(स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंडन ,यांनी नचिकेत कुलकर्णी यांस निमंत्रित केले असून येत्या ९ नोव्हेंबरला नचिकेत याच विषयावरील विस्तृत निबंध तेथे सादर करणार आहेत.) ७ नोव्हेंबरच्या दिवशी बोल्शेविक क्रांतीची शंभर वर्षं पुरी होत आहेत. मार्क्सवादी इतिहासकार एरीक हॉब्सबॉम यांनी विसाव्या शतकाचे वर्णन age of extremes असे…