संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाने काँग्रेसने सलग दहावर्षे कारभार केला. तेव्हा या सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघपरिवाराने चोख रणनीती आखली होती. काँग्रेसच्या विरोधात भाजपने संसदेत संघर्ष…
नुकत्याच इषान्य भारतातील नागालँड, मेघालय व त्रिपुरा या तीन छोटेखानी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व राज्यातून भाजपचा विजय -हजयाल्याचे स्पश्ट -हजयाले आहे. या तीनही राज्यापैकी त्रिपुरातील…
आज उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीमध्ये गोरखपूर आणि फुलपूर या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या दोन महत्त्वाच्या जागांवर भाजपचा पराभव झाला आणि समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा)…
उत्तर प्रदेशच्या गोरखपुर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये ११ मार्चला पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर बहुजन समाज पक्ष (बसपा) आणि समाजवादी पार्टी (सपा) यांच्या हातमिळवणीमुळे उत्तर प्रदेशात आणि पर्यायाने…
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सलग २५ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव करून भारतीय जनता पक्ष-इंडिजिन्स पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या आघाडीने राज्यात ४३ जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत…
राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ऐतिहासिक ठरली. पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने घेतलेल्या जाहीर मुलाखतीची दखल आख्ख्या महाराष्ट्रासह राजकीय जगताने घेतली. एकाद्या…
संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झालेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक जडणघडणीत चार वेळा मुख्यमंत्री म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवारांची मुलाखत स्वत:ची वेगळी वाट चोखाळणारे नेते राज ठाकरे यांनी…
देशभरात प्रस्थापित राजकीय पक्ष दंगली स्वतःच्या स्वार्थासाठी करतात हे जगजाहीर आहे. स्वातंत्र्य नंतरच्या काळात एखाद्या मुख्यमंत्र्याची उचलबांगडी करायची असेल तर हिंदू-मुस्लीम दंगल घडवून आणायची, दंगल शमली की मुख्यमंत्री…
लोकसभा निवडणूक २०१४ नंतर भाजप आणि उजव्या शक्तींचा झालेला उदय आणि सत्तेत आलेलं भाजप सरकार या राजकीय पार्श्वभूमीवर त्रिपुरासारख्या एका उत्तर-पूर्वेकडील राज्यात रविवारी, १८ फेब्रुवारीला होणारी विधानसभा निवडणूक…
या देशातील प्रमुख सत्ताधारी पक्षाला या देशाची बिलकूलच चिंता नाही, अशी टीका सध्या वारंवार होते आहे. मात्र हे काही योग्य नाही. आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना चिंता…