आजपासून तीन महिन्यांनी महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण जयंती भारतातच नव्हे तर पूर्ण जगात उत्साहाने साजरी होईल. अशा कार्यक्रमांना उत्सवी स्वरूप आल्यामुळे, जत्रेत जसे हवेसे, नवशे, गवशे यांच्या बरोबरीने चोर आणि भामटेही सामील होतात, तसेच या जयंतीचेही झाले आहे. फरक एवढाच की जा उत्सवाचे यजमानच भामटे आहे. साधे सुधे…
स्वातंत्र्य चळवळीशी कसलाच संबंध नसलेल्या खरं तर स्वातंत्र्य आंदोलनाला घातक अशा जातीयवादी राजकारण करून ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला सातत्याने सहाय्यक ठरलेल्या व स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववादींचे सरकार सध्या केंद्र व अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आले आहे. हे हिंदुत्ववादी देशभक्तीचा आणि राष्ट्रवादाचा सारा ठेका यांच्याकडेच…
निवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष रामाला बरोबर घेऊन उतरतो. भाजपला सत्तेचा सोपान रामानेच दाखवला असला तरी सध्या या पक्षाला राम पूर्वीसारखी साथ देईनासा झाला आहे. २०१४ मध्ये विकासाचा फार मोठा बोलबाला करून गुजरातचे फसवे चित्र लोकांपुढे उभे करून प्रधान प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष…
पुढील वर्ष म्हणजे 2019 हे महात्मा गांधींचे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष आहे. केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर हे वर्ष साजरं केलं जाईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर हे वर्ष सादर करायला इतके आतूर झाले आहेत की त्यासाठी त्यांनी विविध कमिट्यांची स्थापनासुद्धा केली. या कमिट्यांवर वर्णी लागावी म्हणून…