मराठी सांस्कृतिक जगतात आजही अखिल भारतीय साहित्य संमेलन हा चर्चेचा विषय ठरतो. साहित्यिकांसाठीच नाही तर वृत्तपत्रांसाठीही तो वाद घालण्याचा, अनेक महीने चघळत ठेवण्याचा विषय ठरतो. आयोजकांसाठी तर तो एक मेगा इवेंट असतो. संमेलनाला गर्दी करणार्यांसाठी तो वेगवेगळ्या कारणांसाठी अप्रूप सोहळा असतो. काही वैचारिक मेजवानी चाखण्याच्या हेतूने येतात. अनेकांना…
तेंडुलकरांच्या पंच्याहत्तरी निमित्त दिनेश ठाकूर यांनी पृथ्वी थिएटरमध्ये ‘तेंडुलकर संगोष्टी’ असा दिवसभराचा कार्यक्रम ठेवला होता. त्याला मधला थोडा वेळ तेंडुलकर येऊन गेले. त्यांना अशा कार्यक्रमांत तेव्हा फारसा रस उरला नव्हता. त्यांना बोलण्याची विनंती करण्यात आली. ते पाचेक मिनिटं बोलले. ते म्हणाले, “मी फार निराश झालोय. ही निराशा माझ्या…
संजय लीला भन्सालीचा पद्मावत अखेर भारतभर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी लाखो प्रेक्षकांनी परंपरावाद्यांच्या विरोधाला न जुमानता तो थिएटरवर जाऊन बघत सुमारे ५० कोटींचा गल्ला मिळवून दिला. जौहार आणि सतीप्रथेपेक्षा थेटरात जाऊन पिक्चर बघण्याची प्रथा आधुनिक आणि आधुनिकोत्तर भारतात मोठी आहे. गेलं वर्षभर पद्मावतीच्या नावाने श्री करणी…
भीमा-कोरेगाव लढाईतील पेशव्यांच्या गनिमी काव्याला सोनेरी पान म्हणून गोंजारत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा काही संशोधक वीरांचा प्रयास हा वरकरणी कौतुकास्पद वाटला तरी यामागची जातीय मानसिकता लपून राहात नाही.जॉन वायलीच्या बखरवजा लेखनाचा हवाला देत सात भागात आख्यान लावणाऱ्या या मंडळींनी १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा-कोरेगाव लढाईत पेशव्यांचा पराजय नव्हे तर…