भीमा-कोरेगाव लढाईतील पेशव्यांच्या गनिमी काव्याला सोनेरी पान म्हणून गोंजारत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा काही संशोधक वीरांचा प्रयास हा वरकरणी कौतुकास्पद वाटला तरी यामागची जातीय मानसिकता लपून राहात नाही.जॉन वायलीच्या बखरवजा लेखनाचा हवाला देत सात भागात आख्यान लावणाऱ्या या मंडळींनी १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा-कोरेगाव लढाईत पेशव्यांचा पराजय नव्हे तर…
अच्छे दिन,सबका विकास सबका साथ,शेतीमालाला योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार इत्यादी आश्वासनं मोदी सरकारनं दिली होती, तीन वर्षे होऊन गेली,पण यातील एकही आश्वासन भाजपसरकारने पाळले नाही. मोदी-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर सपशेल पराभूत झालेले आहे,त्यामुळे आता भाजप सत्तेत येणार नाही, याची कल्पना त्यांच्या मातृसंघटनेला म्हणजे…