अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही…
मानवाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी चार्लस डार्विन(1808-1882) यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे लागेल.त्यांच्या वाट्याला सुमारे 73 वर्षाचे आयुष्य आले.वयाच्या 22 व्या वर्षी सुमारे पाच वर्षे बोटीतून जगाची सफर करून त्यांनी पक्षी,जलचर,वनस्पती,प्राणी इत्यादी सजीवांचा अभ्यास केला,पुढे त्यावरती मिळवलेल्या डाटावर(स्रोत) वीस वर्षे काम करून 1859 साली त्यांनी आपला on the origin of…
अच्छे दिन,सबका विकास सबका साथ,शेतीमालाला योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार इत्यादी आश्वासनं मोदी सरकारनं दिली होती, तीन वर्षे होऊन गेली,पण यातील एकही आश्वासन भाजपसरकारने पाळले नाही. मोदी-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर सपशेल पराभूत झालेले आहे,त्यामुळे आता भाजप सत्तेत येणार नाही, याची कल्पना त्यांच्या मातृसंघटनेला म्हणजे…