संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ४ व ५ डिसेंबररोजी मविप्र समाज संस्थेचे केटीएचएम महाविद्यालय येथे होणार आहे. म. ज्योतिरावफुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक पायाआहे. न्या.म.गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले तेव्हा तुमच्याग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही, असे म्हणत म.…
मराठी सांस्कृतिक जगतात आजही अखिल भारतीय साहित्य संमेलन हा चर्चेचा विषय ठरतो. साहित्यिकांसाठीच नाही तर वृत्तपत्रांसाठीही तो वाद घालण्याचा, अनेक महीने चघळत ठेवण्याचा विषय ठरतो. आयोजकांसाठी तर तो एक मेगा इवेंट असतो. संमेलनाला गर्दी करणार्यांसाठी तो वेगवेगळ्या कारणांसाठी अप्रूप सोहळा असतो. काही वैचारिक मेजवानी चाखण्याच्या हेतूने येतात. अनेकांना…