नरेंद्र मोदी असू देत वा मनमोहन सिंह किंवा नरसिंह राव अथवा अटलबिहारी वाजपेयी,यापैकी कोणाताही नेता पंतप्रधान असताना त्याच्या सरकारनं आर्थिक सुधारणांचा विषय काढला की, राजकीय रण माजणं, हे गेल्या ३० वर्षांत अपरिहार्य बनलं आहे. साहजिकच मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या काळात कृषीविषयक सुधारणा करणारे तीन वटहुकूम प्रथम जारी केले व…
नेमेचि येतो पावसाळा त्याचबरोबर नेमेचि येते खरीप पिकांच्या हमीभावाची घोषणा. या वर्षी ती घोषणा एकदम वाजत गाजत करण्यात आली. ऐतिहासिक, क्रांतिकारी, इ. विशेषणे लावून. गंमत म्हणजे आपले “कडी निंदा” फेम गृह मंत्री कृषी मंत्रालयाच्या या विषयावर पत्रकार परिषद घेऊन हमीभावाबद्दल बोलत होते आणि बाउल बसलेले निनावी कृषिमंत्री गप्प…