fbpx
Tag

congress

Browsing
rahul_gandhi_disqualified

महेंद्र दळवी आणि बच्चू कडू. हे दोघेही आज शिंदे गटात सामील झालेले आहेत. या दोघांपैकी दळवी हे अलिबागचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली आणि मारहाणीबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संबंधात अलिबाग येथील सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याची सुनावणी होऊन सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी…

मोदींचा विजय, गर्दी आणि गारदी

१९८० च्या दशकात मिरवणुका निघत. मंदिर वही बनायेंगे अशा घोषणा दिल्या जात. बाबरच्या अवलादींचा उध्दार होई. डोक्याला भगवी पट्टी, हातात त्रिशूल. चेहऱ्यावर समोरच्याचा खूनच करू असा त्वेष. अत्यंत प्रक्षोभक भाषणं होत. प्रत्येक हिंदूने दोन-पाच मुसलमान मारलेच पाहिजेत असा माहोल तयार होई. हे सर्व आपल्या आजूबाजूला घडे. ( ज्यांचा…

उत्तराखंड विधानसभा निवडणूकः पहाडी विरुद्ध मैदानी

उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तारुढ भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सरळ लढत आहे. एकूण ७० विधानसभा जागांसाठी ६३२ उमेदवार मैदानात असून लोकांच्या खऱ्या प्रश्नांपेक्षा लोकप्रिय घोषणाबाजीवर या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. त्याचवेळी स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचीही इथे काही कमी नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये मुकाबला सुरू असला…

पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडायला काँग्रेसला काही काळ लागेल असे २०१४ च्या निवडणुकीनंतर वाटले होते. कारण २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव साधासुधा नव्हता. दीर्घ काळ सत्तेत राहिल्याने आलेली सुस्ती, मस्तवालपणा आणि लोकांच्या प्रश्नाबाबतची निष्क्रीयता याचे एक नशीले मिश्रण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात भिनलेले होते. शिवाय आपल्या नेत्यांचे लांगूलचालन करण्याची वर्षोनुवर्षे…

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नागपूर येथे संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस आणि इतरही लोकशाहीवादी, पुरोगामी लोकांत अस्वस्थता पसरली. पन्नासच्यावर वर्षे सार्वजनिक जीवनात असणारे, कॉंग्रेसकडून अर्थ, परराष्ट्र, गृह अशी मातब्बर खाती सांभाळलेले आणि राष्ट्रपती हे सर्वोच्च पद भूषवलेले प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाणार,…

पालघर आणि गोंदिया येथील लोकसभा पोट निवडणुका पार पडल्या आहेत. ईव्हीएम नादुरुस्त झाल्यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क या निवडणुकांमध्ये बजावता आलेला नाही. त्यात भर म्हणून की काय, निवडणूक आयोगाने प्रचंड उन्हामुळे ईव्हीएम बिघडल्याचा अजब तर्क सांगितला. उन्हामुळे माणसांच्या तब्येती बिघडत असल्याने उन्हाळ्यात करावयाचे उपाय, अशा मथळ्यांखाली विविध दैनिकं…

Congress-JD(S) unity

एच डी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, शरद पवार, सिताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू आदी बहुतांश सर्व भाजपेतर नेत्यांना आमंत्रणे गेली आहेत. अर्थातच सोनिया आणि राहूल गांधी हे तर असणारच आहेत. सांगण्याचा मुद्दा काय, तर मोदी-शहा यांच्या अश्वमेधाच्या घोड्याचा लगाम कुणीच पकडू…

कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झाला तर सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने परत निवडून येण्याची संधी असतानाही ती गमावली. भाजपने १०४ जागा, काँग्रेस ७८ आणि जनता दल (से) ३८ जागा घेतल्या. गुजरात विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसला कर्नाटक राज्यातून बऱ्याच आशा होत्या आणि आत्मविश्वासही. त्यामुळेच जनता दल (से) बरोबर…

Hindutva Collage

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाने काँग्रेसने सलग दहावर्षे कारभार केला. तेव्हा या सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघपरिवाराने चोख रणनीती आखली होती. काँग्रेसच्या विरोधात भाजपने संसदेत संघर्ष करायचा. पण रस्त्यावरचा थेट संघर्ष टाळायचा. रस्त्यावरच्या थेट संघर्षासाठी काँग्रेसपुढे सुरुवातीला नवनव्या बिगर राजकीय आघाड्या उभ्या करायच्या. करदात्याच्या नावाने पावसाळी…

गुजरातच्या निवडणुकांचे मतदान पार पडले आहे आणि निकालांची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीदरम्यान दिसून आलेली एक लक्षणीय बाब म्हणजे कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला जोमदार आणि सुनियोजित प्रचार. इतक्या हिरीरीने राहुल गांधी प्रचारात उतरल्यामुळे आणि तथाकथित गुजरात मॉडेल – विकास-अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर आत्मविश्वासाने प्रधानमंत्री…