भीमा कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने शनिवारवाडा इथे झालेली एल्गार परिषद आणि तिला देशद्रोही ठरवण्याचा खटाटोप, भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला जमलेल्या लाखोंच्या दलित बहुजन समाजावर अतिरेकी हिंदुत्ववादी जमावाने केलेला हिंसक हल्ला आणि त्यानंतर राज्यभरात उमटलेले तिचे पडसाद, ३ जानेवारीला झालेला महाराष्ट्र…
भिमा कोरेगाव च्या लढाईला २०० वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्ताने एक जुनाच वाद जाणीवपूर्वक पुढे आणून या शौर्यगाथेला कलंकित करण्याचा प्रयत्न १ जानेवारी २०१८ ला दगडफेक करून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ह्या वादाची सुरुवात सरसंघचालक गोळवलकरांनी त्यांच्या “बंच ऑफ थॉट॒स” या पुस्तकात केली होती. परकियांच्या नेतृत्वाखाली आपलेच लोक…
दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रातील दलित जनता भिमा कोरेगाव येथे, तेथील विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी जमत असते. यावर्षी याबाबतच्या घटनेला 200 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने दलित समुदाय जमला होता- ‘भिमा कोरेगाव ने दिला धडा, नवी पेशवाई मसनात गाडा ’ असे घोषवाक्य घेऊन दि-31 डिसेंबरला पुणे येथील…
–सदर लेख, १ जानेवारी रोजी वढू /कोरेगाव येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. पुण्यापासून पूर्वेला नगर रस्त्यावर ३० किलोमीटर भीमा कोरेगाव, त्याच्यापुढे ४ किलोमीटर वरील सणसवाडी आणि त्याच्या उत्तरे कडील चाकण-शिक्रापूर रस्ता. या पुण्याच्या नवविकसित भौगोलिक त्रिकोणात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दंगल झाली. अर्थात याला दंगल म्हणणे…
एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी हाक दिली की मुंबई बंद व्हायची. जॉर्ज यांचा बंद म्हणजे टोटल बंद! जॉर्ज यांनी टॅक्सी चालक-मालक यांची संघटना उभारली होती. मुंबईतील वाहतुकीचे महत्त्वाचे साधान असलेल्या बेस्टमध्येही त्यांची युनियन होती. महापालिका, गुमास्ता अशा कितीतरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना जॉर्ज यांनी अत्यंत मेहनतीने संघटित केले…
भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईला यावर्षी दोनशे वर्ष पूर्ण झाली. गेली दहा वर्षे भीमा कोरेगावला जमणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दरवर्षी वाढ होतच आहे, यंदा दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होणार हे उघड होते, त्यातच सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या (गोवंश-हत्याबंदि, दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि संविधान बदलण्याच्या वल्गना) दलित विरोधी पावलांनी…
अच्छे दिन,सबका विकास सबका साथ,शेतीमालाला योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार इत्यादी आश्वासनं मोदी सरकारनं दिली होती, तीन वर्षे होऊन गेली,पण यातील एकही आश्वासन भाजपसरकारने पाळले नाही. मोदी-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर सपशेल पराभूत झालेले आहे,त्यामुळे आता भाजप सत्तेत येणार नाही, याची कल्पना त्यांच्या मातृसंघटनेला म्हणजे…
भारतीय इतिहासामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी अशा आहेत की, ज्याबद्दल संशोधनही झाले नाही किंवा लिखाणही झाले नाही. जेम्स लेन याने शिवाजी महाराजांचे घराणे शोधण्याचा प्रयत्न केला त्याला जातीय वळण आले आणि ती चर्चा त्याच ठिकाणी थांबली. शिवाजींचे एवढेच माहीत आहे की, सिंदखेडाच्या जिजाऊ या जाधव कुटुंबातल्या होत्या आणि त्यांचा…