यावर्षी १४ एप्रिलला भीमराव आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त देशभर मोठ्या उत्साहात अनेक कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये विशेषतः भाजपनेही सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जाहीर करून टाकलं की, काँग्रेस कायम बाबासाहेबांच्या विरोधात होती आणि म्हणूनच आपल्या सरकारने त्यांना योग्य तो सन्मान दिला आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यापुढे उत्तर प्रदेशात भिमराव रामजी आंबेडकर या नावाने ओळखण्यात येणार आहे. योगी अदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने तसा फतवाच जारी केला आहे. बाबासाहेबांच्या वडलांचे रामजी हे नाव उत्तर प्रदेश सरकारला सध्याच्या राजकीय वातावरणात अतिशय महत्त्वाचे वाटत असावे, असे याबाबत अनेक राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित…