नेमेचि येतो पावसाळा त्याचबरोबर नेमेचि येते खरीप पिकांच्या हमीभावाची घोषणा. या वर्षी ती घोषणा एकदम वाजत गाजत करण्यात आली. ऐतिहासिक, क्रांतिकारी, इ. विशेषणे लावून. गंमत म्हणजे आपले “कडी निंदा” फेम गृह मंत्री कृषी मंत्रालयाच्या या विषयावर पत्रकार परिषद घेऊन हमीभावाबद्दल बोलत होते आणि बाउल बसलेले निनावी कृषिमंत्री गप्प…
या समाजाला शेतकऱ्यांची गरज आहे का? माणसाच्या मूलभूत गरजा आज बदलल्या असल्या तरीही दुधाचे टँकर पोलीस संरक्षणात घेऊन जावं लागतं ही छोटीशी गोष्ट अन्न या तुच्छ गोष्टीचं मानवसारख्या महान प्राण्याच्या आयुष्यातील स्थान दर्शवतं. पोस्ट अपोकॅलिप्टीक मुव्ही मॅड मॅक्स फ्युरी रोड मध्ये एक सीन आहे किंबहुना अख्खा सिनेमा हा…
गुरुवारी नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली. गेली चार वर्ष, जो मवाळ आणि आईसमान प्राणी गाय देशाच्या राजकारणाचा भाग झाली होती ती पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकली. कारणही तसंच होतं. आतापर्यंत गोहत्या करू नये म्हणून बातम्या येत होत्या. पण गुरुवारी नाशिकमध्ये मात्र एका भटक्या गायीने एका वृद्धेवर एवढा हल्ला चढवला…