प्रिय साऊ, सत्य की जय हो! सावित्रीबाई तुम्ही आमचे प्रेरणास्थान! प्रेरणास्थान म्हणजे जिच्या कार्यकर्तृत्वातून जात-पुरुषप्रधान समाजात जगण्याची, तग धरण्याची आणि अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली, मिळत असते आणि मिळत राहिल. १९ व्या शतकात होत्या बर्याच जणी. ज्या विषमताग्रस्त समाजाच्या काळपाषाणाला धडका देण्याचा प्रयत्न करत होत्या. कोणी आनंदीसम…
देश शेतीप्रधान आहे. शेती देशाच्या प्रगतीचा गाभा आहे. आजही देशातील ६०% हून अधिक रोजगार शेतीतून निर्माण होतो. एकतर शेती प्रश्नाबद्दल सकारात्मक चर्चा होत नाही. शेतीसंदर्भातील स्वतंत्र बजेटची मागणी बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. त्या नंतर एकूण सार्वजनिक चर्चा विश्वात शेती, शेतकरी, शेतीधोरण इ. बाबत जी काही थोडीठीडकी चर्चा…
भारतीय समाजात आजही जातपुरुषसत्ताक मूल्यव्यवहार राजरोसपणे चालू आहेत. जाती समाजात स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेऊन जातीची उतरंड कायम आणि भक्कम केली जाताना दिसते. स्त्रियांच्या शरीर, मन, श्रम आणि सर्वस्वावर जात पुरुषांचा ताबा-नियंत्रण-वर्चस्व ठेवणाऱ्या अनेक प्रथा, रूढी, परंपरा, चालीरीती निर्माण करण्यात आल्या. मनुस्मृतीसारखे अनेक ब्राह्मणी ग्रंथ मुलीच्या जन्मापासूनच नाही तर…
१९३९ साली महाराष्ट्रातील ख्यातनाम इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी छ. संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला व त्या ठिकाणी छ. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत एक शासकीय फलक लावला. त्यात अंत्य संस्कारामध्ये स्थानिक स्त्रिया, महार समाजाने केलेल्या कार्याबद्दल लिहिले. अलीकडील काळात तो फलक गायब करण्यात आलेला आहे. दि. २८ डिसेंबर २०१७…
नुकताच पणजी – गोवा येथे एकदिवसीय भारतीय विचार मोहोत्सव पार पडला. यात भा.ज.पा. चे महासचिव राम माधव यांनी भन्नाट विचार व्यक्त केले आहेत. बोलताना त्यांनी काहीही संबध नसताना, स्त्रीवादावर अभ्यास नसताना भाष्य केले आहे. स्त्रीवाद ही एक विचारप्रणाली आहे, इतके सुध्दा प्राथमिक ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीने जर स्त्रीवादावर बोलल्यास…
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या चित्रपटांनी व्यापलेला दिसत आहे. चित्रपट माध्यमाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन आहेत. काहींना चित्रपट मनोरंजनाचे मध्यम वाटते तर काही त्याकडे एक उद्योग म्हणून पाहतात. आकादामिक क्षेत्रात चित्रपटांबद्दल गांभीर्याने संशोधन , विश्लेषण केले जात आहे. अभ्यासकांच्या मते कोणताही चित्रपट मग तो निव्वळ मनोरंजनासाठी निर्माण केला आहे असा दावा जरी…
अलीकडे सोशल मीडीयावर व्यक्तिगत शेरेबाजीतून भांडणे व त्या भांडणाला वादाचे स्वरुप देण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. हे ज्या प्रकारचे वाद-विवाद सुरू असतात ते काही प्रमाणात चिंताजनक आहे. शेरेबाजी करणे, टिंगळटवाळी करणे, स्वयंघोषित अभ्यासक, विचारवंत असण्याचा दावा करणे असे प्रकार या माध्यमांवर सातत्याने सुरू असतात. गळ्यात मंगळसूत्र घालू नका,…
खोले बार्इंच्या तक्रारीतील शब्दन्शब्द ब्राह्मण्याच्या अहंगंडाने ओतप्रोत भरलेला आहे. त्या तक्रारीत सुवासिन असा शब्द त्या वारंवार वापरत आहेत. ब्राह्मणी धर्मानुसार स्त्रियांवर बंधने लादुन जातीव्यवस्थेचा किल्ला हा अधिकाधिक भक्कम केला गेला आहे. त्यासाठी जातीश्रेणी आणि स्त्रियांचा समाज व्यवस्थेतील दर्जा ठरविण्यासाठी त्यांचे वर्गीकरण विविध प्रकारे केले गेले अराहे. ते अत्यंत…
संस्काराचा संबंध संस्कृतीशी असतो. आपल्या देशातील संस्कृती एकसाची, एकजिनसी स्वरुपाची नाही, तर ती बहुविध स्वरुपाची आहे. बहुजनांच्या या बहुविविध संस्कृतीला नेस्तनाबूत करुन ब्राह्मणी-पुरुषसत्ताक संस्कृती म्हणेज एकमेव संस्कृती आणि त्यानुसार वर्तन म्हणजेच फक्त संस्कार या नव्या भ्रमात भारतीयांना गुंतवण्याचाही हा एक डाव आहे. ग्रामीण बोली, देशी बोली, मांसाहार करणे,…