त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सलग २५ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव करून भारतीय जनता पक्ष-इंडिजिन्स पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या आघाडीने राज्यात ४३ जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. डाव्या आघाडीला ४५% मते मिळाली तरी जागा मात्र १६ आहेत. देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी ख्याती मिळवलेले कॉ.…
लोकसभा निवडणूक २०१४ नंतर भाजप आणि उजव्या शक्तींचा झालेला उदय आणि सत्तेत आलेलं भाजप सरकार या राजकीय पार्श्वभूमीवर त्रिपुरासारख्या एका उत्तर-पूर्वेकडील राज्यात रविवारी, १८ फेब्रुवारीला होणारी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी विचारसणीला आपला शत्रू म्हणून घोषित…