नुकत्याच इषान्य भारतातील नागालँड, मेघालय व त्रिपुरा या तीन छोटेखानी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व राज्यातून भाजपचा विजय -हजयाल्याचे स्पश्ट -हजयाले आहे. या तीनही राज्यापैकी त्रिपुरातील निकाल तसे सर्वांनाच अनपेक्षित आहेत. तषीच प्रतिक्रिया तेथील माजी मुख्यमंत्री काॅ. माणिक सरकार यांनीही व्यक्त केली आहे. ज्या राज्यात यापूर्वी…
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सलग २५ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव करून भारतीय जनता पक्ष-इंडिजिन्स पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या आघाडीने राज्यात ४३ जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. डाव्या आघाडीला ४५% मते मिळाली तरी जागा मात्र १६ आहेत. देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी ख्याती मिळवलेले कॉ.…