आयुष्यात केलेली चूक कालांतराने लक्षात आल्यावर सज्जन मनुष्य ती कबूल करतो, पश्चाताप करतो आणि लोकही त्याला क्षमा करतात. ही गोष्ट जितकी व्यक्तीला लागू होते तितकीत संघटनेलाही लागू आहे. परंतू काही व्यक्ती व संघटना ढोंगी असतात. केलेल्या चुकीची लाज तर सोडाच पण त्यांना खंतही नसते. कारण त्यांची चूक ही…
Tag