“भूक ही भूक असते, पण शिजवलेलं मांस काटा-चमच्याने खाणाऱ्याच्या भूकेपेक्षा कच्चं मांस हात, नखं आणि दाताने तोडणाऱ्याची भूक वेगळी असते.” कार्ल मार्क्सचे हे शब्द भारतासारख्या देशातील करोडो गरीब जनतेला लागू होतात. पण अशा देशातही अन्नावरून लोकांची हत्या केली जाते, विशिष्ट अन्नं खाल्लं म्हणून लोकांना धमकावलं जातं, माणसाच्या स्पर्शाने…
‘डोण्ट लुक अप’ हा विज्ञानकथात्मक (sci-fi) चित्रपट गेल्या महिन्यात जगभरच्या सिनेमागृहांत आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. सुपरहीरो चित्रपटहेच लोकप्रिय ठरण्याचा हा काळ. असे असताना पृथ्वीवर ओढवलेल्या हवामान बदलाच्या (climate change) भीषण पर्यावरणसंकटावर भेदकरूपकात्मक भाष्य करणाऱ्या ‘डोण्ट लुक अप’ ला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पहिल्या गेलेल्या चित्रपटांत…
ओटीटीवर सध्या के-ड्रामा किंवा कोरिअन ड्रामामध्ये “स्क्विड गेम्स” आणि “हेलबाऊंड” या मालिका प्रचंड गाजत आहेत. जगभरातून या मालिकांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. या दोन्ही मालिका रुपककथा घेऊन आल्या असल्या तरी “स्क्विड गेम्स”, द. कोरियातील क्रूर भांडवलशाही आणि “हेलबाऊंड” फॅसिझमवर भाष्य करतात. आशिया खंडातील गरीब देश म्हणून गणल्या गेलेल्या…