शासनाने शिक्षण व्यवस्थेत बदल करायला सुरुवात १९८० नंतर केली या बदलांची सुरुवात उच्च आणि मुख्यतः व्यावसायिक शिक्षणाच्या खाजगीकरणाला केली. अर्थात त्याआधी शिक्षण क्षेत्रात खाजगी संस्था होत्या पण अशा संस्थांना शासन वेतन आणि वेतनेतर अनुदान देऊन त्यांचे प्रवेश आणि अभ्यासक्रम यांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत होते. नवे शैक्षणिक धोरण…
Tag