fbpx
Tag

movie review

Browsing
बेलफास्ट १९६९: प्रोटेस्टंट वि. कॅथलिक

यंदाच्या (२०२२) ऑस्कर स्पर्धेत बेलफास्ट ७ नामांकनं घेऊन उतरला आहे. चित्रपट देखणा आहे. काळ्या पांढऱ्या रंगात आहे. काळा पांढरा रंग आणि १९६९ सालचं कथानक या जुळणीमुळं जुन्या आठवणींमधे प्रेक्षक गुंततो. भरीस भर म्हणून व्हॅन मॉरिसन यांचं संगीत आणि त्यांनी म्हटलेली गाणी आहेत. काळ, संथपणा, जगण्याची कोरियोग्राफी, भूतकाळात रमणं…

"न्यू यॉर्ककर"ची कथा सांगणारा "फ्रेंच डिस्पॅच"

न्यू यॉर्कमधून न्यू यॉर्कर नावाचं साप्ताहिक निघतं. त्याचा पहिला अंक १९२५ साली निघाला होता. या साप्ताहिकाचे वर्षाला एकूण ४७ अंक निघतात. एका अंकाची किमत १२ डॉलर असते. कटकट न करता लोक अंक विकत घेतात, कोणी सबसिडी मागत नाही की किंमत कमी करा अशी मागणी करत नाही. १२ लाख…