“हृदय हे त्याग करू शकतं. तशीच योनीही करू त्याग करू शकते. हृदय हे एखाद्याला माफ करून गोष्टी सुधारू शकतं. ते अनेकांना सामावून घेऊ शकतं. ते काहींना बाहेरही काढू शकतं. तसंच योनीही करू शकते. त्याला (हृदय) आपल्यासाठी दुखतं-खुपतं, ते आपल्यासाठी मोठं होऊ शकतं, मरू शकतं आणि रक्तबंबाळ होऊ शकतं.…
आठ वर्षांच्या गुज्जर समाजातल्या आसीफावर बहुसंख्यांक समाजातील लोकांनी रसना गावच्या देवस्थानामध्ये केलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि खून ही घटना केवळ या गुन्ह्यापुरती मर्यादीत नाही. अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात त्यांच्यातील एका मुलीवर बलात्कार करण्याचं ते कारस्थान होतं. बहुसंख्य हिंदूंच्या भागातून गुज्जर आणि बाकेरवाल समाजाच्या या भटक्या विमुक्त लोकांना कायमचं हाकलून…