वैयक्तिक ओळख/अस्मिता आपण सगळे या देशाचे नागरिक आहोत. भारतीय आहोत. आपल्याला आपल्या जन्मानुसार भाषा, धर्म, जात, वंश वर्ण अशा विविध प्रकारच्या ओळखी आपोआप मिळतात. यातील प्रत्येक ओळख आपल्यासाठी महत्त्वाची असते. आपल्या अस्तित्वाला अर्थ देणारी असते. मात्र अशा विविध प्रकारची ओळख असून सुद्धा आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत.…
गुरुवारी नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली. गेली चार वर्ष, जो मवाळ आणि आईसमान प्राणी गाय देशाच्या राजकारणाचा भाग झाली होती ती पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकली. कारणही तसंच होतं. आतापर्यंत गोहत्या करू नये म्हणून बातम्या येत होत्या. पण गुरुवारी नाशिकमध्ये मात्र एका भटक्या गायीने एका वृद्धेवर एवढा हल्ला चढवला…