या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील खोटी माहिती किंवा फेक न्यूज काढून टाकण्यासाठी इंफोर्मेशन टेक्नॉलॉजी नियम २०२१ मध्ये बदल प्रस्तावित केला. त्यासाठी सरकारच एक वेगळं फॅक्ट चेक युनिट बनवणार असल्याचं घोषित केलं आणि सोशल मिडियामधून सरकारला वाटेल ती खोटी माहिती किंवा फेक न्यूज ओळखून, ती थेट…
फॅसिस्ट पक्ष ,संघटना सरकारे आणि फेक न्यूज यांचा परस्परसंबंध ही काही अलीकडेच समोर आलेली बाब नाही , हा संबंध जुनाच आहे . गोबेल्सनीती हा शब्द रूढ झालेला आहेच.सध्याच्या अतिउजव्या -हुकूमशाही-फासिस्ट शक्तींच्या जागतिक उभाराच्या काळात post truth, alt (alternative) facts या संकल्पनांसोबत फेक न्यूजची संकल्पना जोडली गेली आहे .…