डिजिटल जगामध्ये कितीही नवीन तंत्रज्ञान आलं आणि एखादी गोष्ट तयार करणारा शोधणं मुश्कील होऊन बसलं तरी त्याचे “फूटप्रिंट” राहतातच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या आठवड्यात कायदेतज्ज्ञ असलेल्या ब्रिटिश अध्यापक डॉ. लिझा लोडो गॉमसेन यांनी फेसबुकच्या विरोधात दावा केला असून कंपनीने आपल्या ४४ दशलक्ष सदस्यांना तीन बिलियन डॉलरची भरपाई…
केम्ब्रिज अनॅलिटीका व फेसबुक यांनी भारतीय मतदारांच्या ‘डेटा’चा गैरवापर केल्याच्या बातम्या गेले आठवडाभर मीडियातून झळकत आहेत. ठळक बातम्यांची जागा व्यापणारी ही भानगड नेमकी काय आहे याचा मात्र बहुतेकांना नेमका अंदाज नाही. तर भारतातील केम्ब्रिज अनॅलिटीकाच्या नेमक्या उद्योगांचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न आहे. केम्ब्रिज अनॅलिटीका या कंपनीची स्थापना २०१३…