केंद्र सरकारनं मे २०१७ मध्ये जनावरांची कत्तलीसाठी विक्री करण्यावर बंदी घातली. पर्यावरण खात्यानं बिनडोक अधिसूचनेद्वारे घेतलेल्या या निर्णयाला न्यायालयात तात्काळ आव्हान दिलं गेलं. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या नियमांना स्थगिती दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तो आदेश योग्य ठरवून त्याची व्याप्ती वाढवत स्थगिती देशभर लागू केली. आता हिच…
राजस्थानमध्ये पुन्हा एकदा गायीला घेऊन जाणाऱ्या दोन मुस्लिम युवकांवर गोळीबार करण्यात आला. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा अत्यवस्थ आहे. गेले काही दिवस गायीवरून माणसं मारण्याच्या या प्रकारांना थोडासा आळा बसल्यासारखे वाटत असतानाच आता गुजरात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि पुन्हा हे प्रकार सुरू झाले आहेत.