Author

प्रकाश आंबेडकर

Browsing

देशाच्या राजकारणामध्ये वैचारिक शैथिल्य आलेले आहे, आणि या वैचारिक शैथिल्यातून नव्या पिढीची समस्या ते समजू शकलेले नाहीत. आणि म्हणूनच नव्या पिढीपुढे जुनेच तूण-तुणे वाजवले जातेय. वैचारिक शैथिल्यामुळे अस्वस्थता आणि अस्तित्वाची भीतीही निर्माण झालेली आहे. आर्थिक मंदी  ज्यावेळेस येते, त्या वेळेस राजकीय पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी सामाजिक धोका, सामाजिक अस्थिरता…

भारतीय इतिहासामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी अशा आहेत की, ज्याबद्दल संशोधनही झाले नाही किंवा लिखाणही झाले नाही. जेम्स लेन याने शिवाजी महाराजांचे घराणे शोधण्याचा प्रयत्न केला त्याला जातीय वळण आले आणि ती चर्चा त्याच ठिकाणी थांबली. शिवाजींचे एवढेच माहीत आहे की, सिंदखेडाच्या जिजाऊ या जाधव कुटुंबातल्या होत्या आणि त्यांचा…

रामनाथ कोविद यांचे नाव जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्या नंतरही मी माझी आदिवासी समूहातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी असावी ही भूमीका बदलली नव्हती. रामनाथ कोविद काय किंवा मीराकुमारी काय, दोघांच्याही नावाचे स्वागत दलित समूहांकडून झालेले नाही. प्रतीकात्मक राजकारणालाही दलित समूह कंटाळले आहेत. दलित  शोषित बहुजनांच्या  सद्यकालीन प्रश्नांवर ह्या दोघांनी काय…