२९ नोव्हेंबर रोजी लोकसभेच्या मोठ्या गोंधळाच्या वातावरणात वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे केंद्राने मागे घेतले, खरंतर मागच्या वर्षी २०२० च्या जून महिन्यात सगळा देश जेव्हा कोरोनाच्या महाभयंकर साथीतून जात होता तेव्हा केंद्र सरकारने हे तिन्ही कायदे अध्यादेशांच्या स्वरूपात लागू केले होते. आपल्या लोकशाहीत कायदेनिर्मितीचं काम हे संसदेकडे आहे, अगदी अपवादात्मक स्थितीत…
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लादण्याचा डाव रचला जात आहे काय? याचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल, अशी अवस्था आज तरी आहे. ती शक्यता वाढते आहे. २८ एप्रिल २०२० रोजी विधानसभा व विधानपरिषद या दोन्हीचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व बाळासाहेब दरेकर या दोहोंनी मिळून एक पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं…
नव्यानेच सत्तेवर आलेले ठाकरे सरकार तिजोरीतील खडखडाट पाहून आर्थिक स्थितीचा आढावा घेत असताना जीएसटीतील घट, हाडकुळी आलेली स्टँप ड्युटी, महसुलाला लागलेली ओहोटी तशातच वाढलेल्या कर्जाचा आणि व्याजाचा बोजा पाहून पदोपदी ठेचकाळत होते. यातून कसा मार्ग काढायचा यावर खल सुरू होता. तेव्हढ्यात, ज्या भयानक साथीने चिनी डॅ्रगनचे पेकाट मोडत…